मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

दीपक जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करून स्वगृही परतले,दीपक जाधव ला राष्ट्रवादीत प्रवेश देणारे किंगमेकर दादा-मामा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, समवेत दीपक जाधव, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, व बाळासाहेब ढवळे दिसत आहेत.. इंदापूर:- जाधव स्वगृही परतणार इंदापूर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले , इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे व वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे , अॅड . बाळासाहेब पाटील हे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गळाला लागल्यानंतर आणखी यांच्या चारचाकीत बसूनच इंदापूर नगर परिषदेच्या आढावा बैठकीला उपस्थिती लावली . यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे , कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, बाळासाहेब ढवळे,आदी उपस्थित होते . आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत होणारे इन्कमिंग आणि भाजपमधून होणारे आउटगोइंग हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे . त्यामुळे अत्यंत वेगवा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप इंदापूर-नवीन पिढीच्या महिलांमध्ये आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आजची महिला ही सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. त्यामुळे समाजामध्ये महिलांविषयी आदरभाव वाढला आहे .पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आज महिलांचे मोठ्या मनाने कौतुक करताना दिसत आहे, असे प्रतिपादन शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील सदस्या, सोलापूर जिल्हा परिषद यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे. ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तस्लिम आतार हिने कुरानच्या पवित्र आयत पठणाने केली. फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकर तांबोळी यांनी प्रास्ताविक करताना फाउंडेशनने राबवलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली व फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या वर्गणीदारांचे आभार मानले. कर्तुत्ववान महिला मध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, घरगुती कुटीर उद्योग करणाऱ्या महिला यांचा सन्मान शितल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह द...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

श्री.प्रदीपदादा गारटकर यांचा ५९ वा वाढदिव धुमधडाक्यात साजरा इंदापूर:- तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी,इंदापूर शहराचे भाग्यविधाते व मनमिळाऊ,कुशल संघटक,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री.प्रदीपदादा गारटकर यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,देताना महारूद्र पाटील मा.तालुकाध्यक्ष इंदापूर, वसंतराव आरडे सरचिटणीस राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी पुणे जिल्हा,, अमोलशेठ भिसे,माजी जिल्हापरिषद सदस्य, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी बोलताना महारूद्र पाटील मा.तालुकाध्यक्ष म्हणाले की, प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शना तून इंदापुर शहराचा कायापालट झाला आहे,भावी काळात प्रदीप गारटकर यांना अनेक मोठे पद मिळावे आसेही पाटील म्हणाले, या वेळी जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे म्हणाले की, इच्छा शक्ती प्रभळ आसेल तर अवघड काहीच वाटत नाही, गारटकर दादा ला शंभर वर्षे आयुष्य लाभो, हीच प्रार्थना म्हणून शुभेच्छा दिल्या, हा कार्यक्रम महारूद्र पाटील यांच्या भव्य कार्यालयात पार पडला.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष,प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वा वाढदिवस इंदापुर येथील साठे नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा.-दादासाहेब सोनवणे   इंदापूर:-मा.प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे (पाणपोई )चे उद्धाटन मा.प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयास (UPSE,MPSE,पोलीस भरती,सवांतर)अशा विवीध पुस्तकांचा संच भेट देण्यात आला._   _यावेळी मा.नगराध्दक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,मा.उपनगराध्यक्ष. धनंजय बाब्रस,शहर अध्यक्ष. बाळासाहेब ढवळे,मा.शहर अध्यक्ष अनिल राऊत,मा.उपनगराध्यक्ष. राजेश शिंदे,दिलिप शिंदे,निखिल बाब्रस,मा.नगरसेवक.राजेंन्र्द चौगुले,वसिम बागवान,ललेंन्र्द शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे,सा.न्याय अध्यक्ष शुभम मखरे,कार्याध्यक्ष मयुर ढावरे,पप्पु शेख,रनजित ढावरे,देविदास शिंदे,सतिष भाऊ सागर,बापु ढावरे,शिवाजी मखरे,बापु आडसुळ,पप्पु आडसुळ,चंदू आडसुळ,ज्ञानेश्वर सोनवणे,सोमनाथ खंडाळे,संजय खंडाळे,बाळासाहेब ढावरे,अनिल ढावरे,बापुसाहेब मखरे,जना खरे,बापु मखर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान    इंदापूर:-  नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल  जागतिक आंबेडकरवादी  साहित्य महामंडळाच्यावतीने   दीक्षाभूमी , नागपूर  येथील ऑडिटोरियम सभागृहात  दुपारी १२ वाजता  प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई ( अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते    डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार  नवनाथ रणखांबे  यांना देऊन गौरविण्यात आले आहे.   जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा  वर्धापन दिन ,पुरस्कार वितरण समारंभ , ग्रंथ प्रकाशन  व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात  संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे  ( अध्यक्ष , जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ) , उदघाटन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम ( आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ),   डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह)   डॉ. गोविंदराव कांबळे ( कार्याध्यक्ष)  ,  सुजित मुरमाडे ( सरचिटणीस ) ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  वसंत माळुंजकर यांच्या वाढदिवस बाब्रस मळ्यात धुमधडाक्यात साजरा  इंदापूर:रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व आमचे सहकारी मित्र ( आर्किटेक्चर) श्री.वसंतराव माळुजकर यांचा वाढदिवस धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार यांचे वतीने बाब्रस मळा येथे साजरा करण्यात आला.              यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, रामदास चौगुले,  ज्ञानेश्वर चौगुले, निखिल बाब्रस, मनोज पवार, मनोज भापकर, अनिल चव्हाण, विवेक चौगुले, माऊली वाघमोडे, दिलीप शिंदे, लक्ष्मण घुगे, रमेश बनसोडे, बापू भिसे, गणपत गवळी इ. बहुसंख्येने उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन धुमधडाक्यात सुरू   इंदापूर, : इंदापूर तालुक्यातील अपवाद वगळून सर्वच रस्ते व विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्याकडून होत आहे. राज्यमंत्र्यांनी इंदापूरकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला. दि.२७ मार्च २०२२ रोजी काटी, रेडा, रेडणी, निरा – भीमा सहकारी साखर कारखाना- काटी रस्ता ,काटी ओढ्यावरील पुल व गिरवी गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते होणार आहे. ही कामे सुमारे २० कोटींची कामे आहेत. यामुळे राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील सर्वच रस्ते एकमेकांना जोडण्याचे निश्चित केले आहे. कारण रस्त्यांचा विकास हाच तालुक्यांचा विकासाचा मार्ग आहे, असे  मत राज्यमंत्र्यांचे आहे. कारण रस्ते चांगले असतील तर शेतकरी, व्यापारी, कारखाने, सामान्य नागरिक तसेच पर्यटक स्वतःचा विकास करतील व राज्यमार्ग  उत्तम असतील तर तालुक्याची विकासाची नाळ जिल्हा, राज्य व देश यांच्याबरोबर जोडली जा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वंचित बहुजन आघाडीचा 3 रा वर्धापनदिन इंदापूर येथे पेढे वाटून साजरा      इंदापूर:- 24 मार्च 2019 ला वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात नवा पर्याय बहुजनांना समोर उभा केला. प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात रान उठवून तिला खिळ खिळे करण्याचे काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आज इंदापूर येथे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.    यावेळी पुणे जिल्हा सचिव आयु.हनुमंत तात्या कांबळे,माढा लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, इंदापूर तालुका अध्यक्ष सागर गायकवाड, नूतन महिला अध्यक्ष मनिषा ताई चंदनशिवे, तालुका संपर्क प्रमुख सिद्धार्थ साळवे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत बनसोडे, तालुका संघटक पंकज बनसोडे, तालुका सचिव प्रसाद लोखंडे, इंदापूर शहराध्यक्ष अविनाश मखरे, समाधान चव्हाण, अविनाश रणदिवे व प्रमोद भाऊ चव्हाण हे उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मध्यान्ह भोजन योजनेच्या अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा .ना .श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन इंदापूर:-मध्यान्ह भोजन योजनेतील अनुदानात १०० % वाढ करण्या साठी मा . ना . श्रीमती निर्मला सीतारमन अर्थमंत्री , भारत सरकार यांना राष्ट्रसेवा दला चे निवेदन पाठविण्यात आले, त्या निवेदनाची प्रत तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर यांना देण्यात आले,या निवेदनात विविध विषय मांडण्यात आलेआसल्याची माहीती राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कृष्णाजी ताटे सर यांनी दिली ते पुढे म्हणाले की, देशातील शाळा - शाळांमधून मुला - मुलींची उपस्थिती वाढावी , गळती थांबावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकाने MDM मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे . ही योजना आता प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण या नावाने सुरु होत आहे . केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ या अंदाज पत्रकात या योजनेस १०० % अनुदानाची तरतुद केलेली दिसून येत नाही . उलट कपातच झालेली आहे , ही गंभीर बाब आहे . बहुजन , कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील बहुसंख्य मुलं या योजनेमुळे शिक्षणाच्या प्र...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान इंदापूर:-बहुजन मुक्ती पार्टी, जन - संवाद परिवर्तन यात्रा व कोरोना महामारीमध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान सोहळा इंदापूर विधानसभा मतदारसंघ स्थळ : पंचायत समिती सभागृह , इंदापूर , ता . इंदापूर , जि . पुणे येथे दिनांक : २२ मार्च २०२२ रोजी वेळ : सकाळी ११.०० वा .कल्पनाताई भोर ( लायन्स क्लब अध्यक्षा ) मा.रोहिणीताई राऊत ( अध्यक्षा समीक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्था )मा. अनिता ताई खरात . ( अध्यक्षा तेज पृथ्वी ग्रुप )मा . आण्णा पवार . ( सामाजिक कार्यकर्ते ..मा . धरमचंद ( पप्पा ) लोढा . ( अध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठाण ) मा . शुभम (भेय्या ) पवार . (अध्यक्ष शिवशंभो प्रतिष्ठाण )मा . संदिप वाशिंबेकर अध्यक्ष कै धनंजय (बापू ) वाशिंबेकर चॅरीटेबल ट्रस्ट . (शिवा ग्रुप ..अंकुश ( ब्रदर्स ) सरकारी कर्मचारी रमेश ( आबा ) शिंदे . राष्ट्रसेवा दल सामाजिक कार्यकर्ते .राहुल गुंडेकर ( अध्यक्ष मराठा सेवा संघ इंदापूर शहर )प्रशांत ( मामा ) उंबरे . सामाजिक कार्यकर्ते रमेश टुले ( अॅब्युलन्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 64 ऊस तोडणी मजुरांची तपासणी - महादेव चव्हाण सर   इंदापूर:- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 17/3/2022 रोजी  कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माळवाडी नंबर 1 शिरसोडी या गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे ऍडमिन श्री दीपक जगताप सर, हमीद भाई आतार सामाजिक कार्यकर्ते, कर्मयोगी चे कर्मचारी शिरसोडी.अ विभागाचे  प्रमुख श्री अशोक भोंगळे साहेब, श्री बोंगाणे पांडुरंग साहेब, श्री नरूटे शिवाजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे, तनुजा गायकवाड, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि श्री संजय शेलार सर या सर्वांचे उपस्थितीमध्ये 64 ऊस तोडणी मजुरांची तपासणी करण्यात आली.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्याला लाभलेला कोहिनुर हिरा राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे,८ कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांचे उद्या धुमधडाक्यात भुमिपुजन इंदापूर:- भारताचे केंद्रीय मा.कृषी मंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार ,  खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचाराचे खंबीर नेतृत्व राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे इंदापूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देणारा तालुका तालुक्याचे नेतृत्व करणारे दत्तात्रय मामा भरणे महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे पवारसाहेबांच्या विचाराचा पगडा असणारा इंदापूर तालुका म्हणून इंदापूर तालुक्यात जे राष्ट्रवादी म्हणेल तेच होतं इंदापूर तालुक्याला लाभलेला कोहिनुर हिरा म्हणजे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे निवडून आले आणि इंदापूरचा कायापालट झाला,इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी - गोखळी रस्ता - 2 कोटी तरंगवाडी ओढयावरील पुल- ७५ लक्ष, गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्र ७३ लक्ष तसेच तरंगवाडी व गोखळी येथील विविध विकास कामाचे उदघाटन व भूमिपुजन राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय मामा ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यात दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विकास गंगा आली, गोखळीत राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते ७ कोटी ७५ लाख निधीच्या विविध विकास कामांचे होणार भुमिपुजन आणि उद्घाटन - इंदापूर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहत असून तालुक्यातील वाडीवस्ती देखील विकासकामातून वंचित राहत नाही.राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गोखळी गावाला देखील कोट्यावधिओ रुपयाचा विकास निधी मिळाला असून शुक्रवारी दि.१८ मार्च रोजी ७ कोटी ७५ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन तसेच आरोग्य उपकेंद्र उद्घाटन समारंभ, व जाहिर सभा संपंन्न होणार आहे अशी माहिती गोखळीचे उपसरपंच सचिन तरंगे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता गोखळी येथे हा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपंन्न होणार असून या कार्यक्रमास ग्रामस्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी उपस्थित रहावे असं आवाहन ह...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कर्मयोगीचे 10 लाख मे. टन गाळप पूर्ण,चालू हंगामात 12 लाख में. टन ऊस गाळप करणार  - हर्षवर्धन पाटील इंदापूर : प्रतिनिधी दि. 15/3/22        इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये आज मंगळवारी ( दि.15 मार्च ) 10 लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण करून चालू हंगामातील ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.        ते पुढे म्हणाले, कारखान्याचा चालू गळीत हंगाम हा अंतिम टप्प्यात असून, या हंगामात 12 लाख में. टन ऊस गाळप पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने चालु आहेत.         आज कारखान्याने 10 लाख में. टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केलेबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंत...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वीज पुरवठा चालूचा निर्णय; भाजप पुढे सरकार नमले,हर्षवर्धन पाटीलांचे इंदापूरातील आंदोलन यशस्वी-  इंदापूर: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम बंद करून, शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत चालू करण्याचा निर्णय विधिमंडळात मंगळवारी घेतला. भाजपने राज्यभरात केलेल्या तीव्र आंदोलनामुळे व विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर महाविकास आघाडी सरकार नमले, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी (दि.15 )दिली. इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक असे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या वेळी दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या एक-दोन दिवसात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. सरकारच्या ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 76 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी-महादेव चव्हाण सर   इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 14/3/2022 रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुरवड गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करताना नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. दादासो उत्तम घोगरे साहेब,मा.श्री.सु‌रेश बलभीम मेहेर साहेब मा. व्हाईस चेअरमन  शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज , श्री शिवाजी नामदेव कोरटकर, , श्री महादेव बळी कोरटकर, श्री पांडुरंग निवृत्ती जगताप ,श्री चांगदेव मुरलीधर घोगरे ,श्री महादेव दत्तू ढेरे, त्याच बरोबर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी श्री किरण लक्ष्मण घोगरे साहेब श्री विकास रामचंद्र शिंदे साहेब, या सर्वांची उपस्थिती मध्ये 76 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे ,नर्स पूजा धांदे, तनुजा गायकवाड ,वॉर्डबॉय नितेश बेटे कर ,केंद्राचे प्रमुख श्री मह...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूरात  रंगला होम मिनीस्टर चा खेळ, वसीमभाई बागवान ने घातला सर्व महिला भगिनींचा मेळ , इंदापूर:-  व्यंकटेशनगर प्रभाग क्र. ५ येथे आरोग्य  व अंगणवाडी सेविका, शिक्षिका, डॉक्टर यांचा महिला कोविड योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने १० मार्च रोजी इंदापूर मधील व्यंकटेशनगर प्रभाग क्र. ५ मध्ये महिला कोविड योद्धा व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला इंदापूर शहरातील महिला, मुलींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन वसीम भाई बागवान व मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरात एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वसीमभाई बागवान म्हणाले की, होम मिनिस्टर कार्यक्रम घेणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. परंतु नेतृत्व, संघटन, कष्ट, चिकाटी, जिद्द या सगळ्यांमुळे यश या टिम पासून दूर जाऊ शकले नाही. या कार्यक्रमाचे नियोजन इतके चोख आणि देखने होतं की या कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रत्येक महिलेला पुढच्या वर्षाची वाट पहावी अशेच वाटत होते. यावेळी वसीम भाई बागवान म्हणाले...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  महाराष्ट्राला समर्पित होवून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. ती गरज स्थानिक विद्यार्थ्यी भरून काढतील -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  इंदापूर:- विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून चांगल्या पदावर जावून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करावी, असा संदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला महाराष्ट्राला समर्पित होवून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. ती गरज स्थानिक विद्यार्थ्यांना भरून काढता येईल. महाराष्ट्रात आज मोठ्या संख्येने असे अधिकारी आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात स्थानिक विद्यार्थीही काम करू शकतील. त्यांना शिक्षणातून मोठया प्रमाणात संधी आहे. नोकरी किंवा व्यवसाय करून महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे योगदान देता येईल. जिल्ह्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही यश संपादन केले आहे.आसे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले,ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील कु. प्रतीक्षा ज्ञानदेव वणवे, चेतन ढावरे, निलेश ओमसे, दीपाली धालपे, अशोक नरुटे, अनिकेत वाघ, शैलेश मोरे, प्राजक्ता श्रीनिवास देवकाते- घुले यांनी यश स...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कुंभारगाव येथे शनिवारी (दि.१२) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १० कोटी ७७ लाख रुपयांच्या विकासकामांचे होणार धुमधडाक्यात भूमिपूजन, इंदापूर :  इंदापूर तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथे शनिवारी (दि.१२) सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १० कोटी ७७ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे, आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट हे असणार आहेत. या ठिकाणी डाळज नं. २ व कुंभारगाव ते कोठारी फार्म रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता तसेच नियोजि...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून १२० ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी~ महादेव चव्हाण सर  इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी आज दिनांक 12/3/2022 रोजी निमसाखर परिसरातील ऊसतोड मजुरांची तपासणी करताना नीरा-भीमा चे संचालक श्री गोरे भागवत साहेब, श्री चंद्रकांत गोरे , श्री सुरेश गोरे, श्री महादेव बोंद्रे, शिवाजी नलावडे, श्री आनंदराव बोई, श्री बाळकृष्ण चव्हाण, जयदीप माने गोविंद माने, नवनाथ माने, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी श्री सिद्धेश्वर जाधव साहेब ,श्री सचिन घोरपडे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निमसाखर परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे वॉर्डबॉय नितेश बेटे कर केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 120 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  कर्मयोगी कार्यक्षेत्रातील हगारवाडी गावच्या परिसरातील101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी  इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर कर्मयोगी कार्यक्षेत्रातील हगारवाडी गावच्या परिसरातील101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी उपस्थित कर्मयोगी चे कर्मचारी श्री शिंदे पिंटू साहेब,श्री.कांळगे साहेब विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणीस  प्रारंभ झाला. त्यावेळेस कारखान्याचे सभासद श्री लावंड महेश हनुमंत, श्री अरुण लावंड श्री कृष्ण लावंड, श्री नलवडे परशुराम ,श्री नलवडे राम हरी, श्री तुकाराम मासाळ, श्री आवटे भागवत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे तनुजा गायकवाड ,वॉर्डबॉय नितेश बेटे कर केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि श्री संजय शेलार सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची तपासणी पूर्ण झाली.

शिवसृष्टी न्युज

उत्तम आणि सुदृढ आरोग्य हे महिला सशक्तीकरणा चे पहिले पाऊल आहे- डाॅ.धनश्री राज कळमकर चाकण:-महिला दिना निमित्त D absolute skin and hair clinc मार्फत कार्यक्रम घेण्यात आला.* उत्तम आणि सुदृढ आरोग्य हे महिला सशक्तीकरणा चे पहिले पाऊल आहे.त्या अनुषंगाने आणि 8मार्च जागतिक महिला दिनाचं अवचित साधून   D Absolute Skin and Hair Clinic यांच्या मार्फत  त्वचा आजारांवर आणि केसांच्या सर्व समस्यांवर मोफत तपासणी शिबिर आयोजित केलं...या समस्यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच मोफत तपासणी साठी स्किन हेअर स्पेशालिस्ट डॉ. धनश्री कळमकर पाटील (DT Dcos) यथा योग्य मार्गदर्शन तसेच मोफत तपासणी शिबिरासाठी आल्ल्या होत्या या मध्ये त्यांची पूर्ण टीम यासाठी स्पाईन रोड सेक्टर नो 17 अलंकार सोसायटी D 15ya ठिकाणी  समाजसेविका सौ.सवितताई पडवळ यांच्यासौजन्याने आयोजित करण्यात आले .या शिबिरात जवळपास 67पेशंट ने मोफत तपासणीचा लाभ घेतला ..तसेच D Absolute Skin and Hair तर्फे महिला दिनानिमित्त औषधावर 20%पर्यंत सूट देण्यात आली... 8मार्च महिला दिनानिमित्त D ABSOLUTE SKIN AND HAIR CLINIC यांच्या मार...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मा.नितीनदादा शिंदे शिवसेना इंदापूर तालुक प्रमुख यांच्या वाढदिवसा निमित्त विवीध उपक्रमांचे आयोजन इंदापूर:- मा.नितीनदादा शिंदे शिवसेना इंदापूर तालुक प्रमुख यांच्या वाढदिवसा निमित्त इंदापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने खालील सामाजिक उपक्रम आयोजिले आहेत . गुरुवार दि . १० मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता , इंदापूर बसस्थानक येथे मोफत शिवभोजन थाळी वाटप, सकाळी ११ वा . ४५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वडापुरी गावात सिमेंट बाके भेट देणे, दुपारी १२.३० वा . शेटफळ हवेली चौकातील स्वखर्चातुन दुरुस्ती केलेल्या रस्ता स्वागत बोर्डाचे उद्घाटन, दुपारी १ वा . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोशी वस्ती ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व दोशी वस्ती येथे सिमेंट बाके भेट देणे 13 दुपारी १ वा . १५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गावठाण ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व सिमेंट बाके भेट देणे 32 दुपारी १ वा .४५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , शिंदेवस्ती ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महिला दिन केवळ एकच दिवसापूरता साजरा न  होता वर्षभर महिलांना आदर व सन्मानाची वागणूक देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे-अंकिता पाटील-ठाकरे   इंदापूर:-दि . ०८ मार्च 2022 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महाविद्यालयात मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून मा. श्रीमती एस. डी. वडगावकर(सह दिवाणी न्यायाधीश, दिवाणी व फौजदारी न्यायालय इंदापूर) व मा. अंकिताताई पाटील ठाकरे (सदस्या, पुणे जिल्हा परिषद, पुणे , सह अध्यक्षा इसमा कायदेशीर समिती) म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले . यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व पटवून सांगितले. महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहायचा काळ नसून शिक्षणाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची आवश्यकता आहे असेही ते...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मा.नगरसेवक श्री.अनिल (आण्णा) ढावरे यांचा मुलगा चेतन अनिल ढावरे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड  इंदापूर:-बुधवार दिनांक 09 मार्च 2022 रोजी धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने संभाजी चौक येथे इंदापूर नगरपालिकेचे मा. नगरसेवक श्री अनिल (आण्णा) ढावरे यांचा मुलगा चेतन अनिल ढावरे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल व काजल लहू जाधव रा.माळवाडी नं 1 हिची मुंबई रेल्वे पोलीस व पिंपरी चिंचवड शहर पोलीस* पदी निवड झालेबद्दल फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उभयतांचे स्वागत करण्यात आले. काजल हिला प्रा. विजय धेंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, प्रा.अशोक मखरे सर, निखिल बाब्रस, उपाध्यक्ष मनोज भापकर, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, निलेश जगताप सुनिल कांबळे इ.उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे विश्वस्त *श्रीधर बाब्रस* यांनी केले.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या इंदापूर शहर .2022 -2023 अॅड किरण लोंढे .व उपाध्यक्षपदी महेश सरवदे. यांची निवड इंदापूर:-डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या इंदापूर शहर .2022 -2023 . अॅड  किरण लोंढे .व उपाध्यक्षपदी महेश सरवदे. यांची निवड करण्यात आली.  डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती खालील प्रमाणे 2022 -2023  अध्यक्ष किरण लोंढे .उपाध्यक्ष महेश सरवदे. उपाध्यक्ष शेखर मखरे .सचिव रोहित अनिल मखरे. सचिव रोहन अंगद मखरे. खजिनदार Adv. सुरज मखरे  .सहखजिनदार. उत्कर्ष मखरे .कार्याध्यक्ष .परमेश्वर दादा मखरे .कार्याध्यक्ष दीपक चव्हाण . सल्लागार . adv राहुल दादा मखरे. शिवाजीराव मखरे . बाळासाहेब सरवदे .संदिपान कडवळे. हनुमंत कांबळे. समीर मखरे. अशोक मखरे सर. प्रा. बाळासाहेब मखरे. सुधिर मखरे...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते होणार-राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे  इंदापूर :- तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते होणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.                 याबाबत अधिक माहिती देताना मंत्री भरणे म्हणाले,इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी घेतली आहे.तालुक्यात जवळपास ९८.५ किलोमिटर अंतराचे रस्ते करण्यात येणार आहेत.या रस्त्यांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.या कामासाठी प्रत्येक किलोमीटर करिता साधारणपणे २५ लाख इतका कमी अधिक प्रमाणात अंदाजपत्रकीय खर्च असतो या प्रमाणे इंदापूर तालुक्यातील पानंद रस्याकरिता जवळपास २५ कोटी रुपये इतक्या किमतीचे रस्ते होण्यास मदत होईल. शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहने गेल्यास शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल.         (कंसातील आकडेवारी किलोमिटर अशी वाचावी) या योजनेतून तालुक्यातील अंथ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

रेडा गावातील स्व. सुर्यकांत गुळवे यांची सामाजिक  बांधिलकी नातू विक्रांत गुळवे याने पुढे जोपासली परंपरा महाशिवरात्रीचे औचित्य साधून पुरातन काशीविश्वेश्वर महादेव मंदिराच्या रंगरंगोटी साठी केला साठ हजार खर्च इंदापूरः तालुक्यातील रेडा गावामध्ये गेली कित्येक दशकापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार सन २००८ साली स्व. सूर्यकांत दगडू गुळवे यांनी लाखो रुपये खर्च करून केला होता.अनेक वर्षापासून पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे रेडा गावात एक जागृत देवस्थान आहे. आपल्या स्व. आजोबाची सामाजिक बांधिलकी वसा, परंपरा ही नातू विक्रांतशेठ गुळवे यांनी पुढे जोपासत चालू ठेवली आहे. त्यांनी  काशिविश्वेश्वर मंदिराच्या रंगरंगोटी  व टाईल्स फरशी साठी तब्बल ६० हजार रुपये खर्च केला आहे. ही परंपरा या वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर परिसरात मध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केले.गुळवे परिवाराची ही सामाजिक बांधिलकी रेडा परिसरातील आजूबाजूच्या गावातील व इंदापूर तालुक्यात सुद्धा लौकिक असून धार्मिक ,सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपणारे कुटुंब...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब इंदापूर यांच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी इंदापूर :- शिव छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब इंदापूर मधील खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी  दिनांक 5 व 6 मार्च रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये खालील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत तालुक्याचे नाव उंचावले *सुवर्ण पदक* शुभश्री पोद्दार ,तनमयी मरवडे ,सालोनी जाधव संस्कृती धुमाळ ,रोहित शिंदे, आर्यन शेंडे विश्वजीत गोफणे ,पृथ्वीराज जाधव, प्रशांत सरक *रजत पदक* वर्षाराणी शिंदे ,सानिका जाधव ,आदित्य शिंदे ,मंगेश राऊत ,रोहित सोलापुरे ,ओंकार घोडके *कांस्य पदक* तनुजा सल्ले ,अथर्व मोरे, तेजस चव्हाण, ओम हरिहर गोवर्धन जाधव ,शुभम व्यवहारे सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय व्यवहारे सर व शहा. हेल्थ क्लबचे विश्वस्त श्री भरतशेठ शहा यांच्याकडून करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा  इंदापूर:- मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा साडी, श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.*अतिसामान्यतील असामान्य अशा कष्टकरी महिला कठीण परिस्थितीशी झगडत आत्मविश्वसाने यशाचा मार्ग शोधतात. अशा महिला धैर्याने सामोरे जात असामान्य कर्तृत्व सिद्ध करत महान नारीशक्तीची अस्मिता जागृत करून रणरागिणी, यशस्विनी, तेजस्विनी म्हणून समाजासमोर येतात... आजच्या काळात आपल्या मुलांसाठी जिवाची पर्वा  करता अहोरात्र कष्ट करणारी महिला खऱ्या अर्थाने हिरकणी ठरते* असे मत प्रा जयश्री भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले  *कष्टकरी नारीशक्तीचा सन्मान करून तीच्या जिद्दीला आणि कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या हातून घडत आहे हे आमचे भाग्य आहे* असे मत लिनेस  क्लब अध्यक्षा सौ. उज्वला गायकवाड यांनी व्यक्त केले  *जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ ब्रिगेड,लिनेस क्लब इंदापूर यांच्या वतीने ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 70 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी-महादेव चव्हाण सर   इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 7/3/2022 रोजी कालठण नंबर 1 परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करतेवेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर बिजवडी कारखान्याचे संचालक श्री हनुमंत जाधव साहेब त्यांच्यासमवेतश्री. गोरख पाडूळे माजी सदस्य विकास सोसायटी कालठण, श्री संतोष पाडूळे साहेब, माजी उपसरपंच कालठण, श्री संजय माने पत्रकार साहेब, श्री अमोल कदम ग्रामपंचायत सदस्य कालठण , श्री सपकळ रणजीत, श्री बबन चोरगे, श्री सुनील करे ,श्री प्रकाश पाडूळे श्री नवनाथ बनसोडे श्री विशाल वाघमोडे श्री बबन चव्हाण श्री अविनाश शिंदे ,श्री हनुमंत जगताप सर ,श्री दिनकर जगताप उपसरपंच कालठण न नंबर एक, कर्मयोगी चे अधिकारी श्री धनाजी पाटील साहेब, श्री आप्पासाहेब व्हेलगडे, यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे ,नर्स पूजा धांदे , तनुजा गायकवाड, वाॅर्डबाॅय  नितेश बेटेकर .केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वालचंदनगर क्रिकेट स्पर्धेचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण,  इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने पटविला चषक   इंदापूर :        राजवर्धन दादा मित्र परिवार वालचंदनगर यांचे वतीने वालचंदनगर येथे भरविण्यात आलेल्या भव्य क्रिकेटचे स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा प्रारंभ इंदापूर तालुक्याचे युवा नेते व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून रविवारी ( दि. 6) करण्यात आला. द एम्पायर फाउंडेशनचे आकाश वस्ताद भोसले व विजय चितारे यांनी सदरच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. इंदापूरच्या हाजी मस्तान संघाने सामना जिंकून अंतिम पारितोषिक पटकावले.          गेली 4 दिवस चालू असणाऱ्या या स्पर्धेची अंतिम लढत हाजी मस्तान इंदापूर व नातेपुते येथील संघात झाली. अंतिम सामन्याचा राजवर्धन पाटील यांनी मनसोक्त आनंद घेतला व युवा वर्गाला प्रोत्साहित केले. अंतिम सामन्याला नीरा-भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, शरद चितारे अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना, इंदापूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सत्यशील पाटील, सरपंच कुमार गा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नीरा भीमा कारखान्याचे 6 लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, टिपूर हीशिल्लक राहणार नाही- हर्षवर्धन पाटील  इंदापूर :    शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊसाचे गाळप सोमवारी ( दि.7 मार्च ) सकाळी पुर्ण केले, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी सोमवारी ( दि.7) दिली.        निरा भीमा कारखान्याचा चालू 21 वा गळीत हंगाम प्रगतीपथावरती आहे. चालु हंगामातील ऊस गाळपाचा 6 लाख मे. टनाचा टप्पा पुर्ण केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने उत्कृष्टपणे चालु आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप केले जाईल. एकाही शेतकऱ्याचा ऊस गळपाअभावी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ऊस तोडी बाबत शेतकऱ्या...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 80 ऊसतोड मजूराची मोफत आरोग्य तपासणी-महादेव चव्हाण सर    इंदापूर:- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 6/3/2022 रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर येथील ऊसतोड मजुरांच्या वसाहतीमध्ये मोफत आरोग्य तपासणी करतेवेळी निरा भिमाचे कर्मचारी श्री लांवड साहेब श्री विष्णू गायकवाड साहेब, श्री रमेश घोगरे साहेब, या सर्वांच्या सहकार्याने कर्नाटक मधून आलेले ऊसतोड मजूर नंदी कारखाना एक संभा तालुका जिल्हा चिकोडी या 80 ऊसतोड मजूराची निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे नर्स पूजा धांदे, तनुजा गायकवाड, वॉर्डबॉय नितेश बेटे कर, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नाभिक समाजाचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे जाहीर माफी मागा- मुकुंद (दादा) साळुंके इंदापूर:-केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील चर्चा सत्रात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांची उपमा देऊन नाभिक समाजाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा सकल नाभिक समाजाचा अवमान असून रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाची बिनशर्त माफी मागावी अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरून आपला रोष प्रगट करील असा संतापजनक इशारा समाजातील सर्वच थरातून देण्यात येत आहे. दांनवेंच्या तथाकथित वक्तव्याने संपूर्ण नाभिक समाज दुखावला असून अशा प्रकारचा अवमान समाज कधीही खपवून घेणार नाही,वेळ पडल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाईल असे आज विविध नाभिक संघटनांद्वारे जाहीर करण्यात आले आहे,आशी माहीती मुकुंद (दादा) साळुंके निरीक्षक इंदापूर तालुका नाभिक महामंडळ यांनी दिली 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

युक्रेन मधून घरी परत ल्या नंतर शुभम पाडूळे याचा तेजपृथ्वी ग्रुप तर्फे सत्कार  इंदापूर:-अनेक संकटांना तोंड देऊन एकाच हॉलमध्ये पंधरा ते वीस दिवस राहून इंदापूर कालठण येथील डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेले   शुभम पाडूळे हे गुरुवारी आपल्या घरी परतले त्यानंतर शनिवार दिनांक सहा रोजी तेजपृथ्वी ग्रुप तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला  यावेळेस तेजपृथ्वी ग्रुप च्या संस्थापक अध्यक्ष  अनिताताई खरात म्हणाल्या की शुभम ने अतिशय धीराने पाठीमागील 15 ते 20 दिवस काढले .तेथील असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत ही शुभम ने खचून न जाता उलट आपल्या आई-वडिलांना नेहमी फोनवर मी सुखरूप आहे माझी काळजी करू नका असेच सांगून धीर दिलात्याबद्दल मी शुभम चे प्रथम आभार मानते  शुभम हा आपले डॉक्टर की शिक्षण पूर्ण करत होता पण ते सोडून त्याला परत यावे लागले परंतू अस्या प्रस्थितीत तो सुखरूप आला हे आपले सर्वांच नशिब मी तेज पृथ्वी ग्रुप तर्फे शासनाला विनंती करू इच्छिते जी मुलं परदेशी आहेत युद्धात अडकले आहेत त्यांना लवकरात लवकर लवकर माय देशाला आणावे वे तसेच ज्या मुलांनी तेथे लाखो रुपये भरले आहे परंतु आज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली वीज तोडणीच्या विरोधात इंदापूरमध्ये मंगळवारी रास्ता रोको       इंदापूर येथील रस्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,  इंदापूर:-महाविकास आघाडी सरकारने शेतीपंपांचा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित केला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असून, सक्तीच्या वीज बिल वसुलीसाठी शेतकर्‍यांना मानसिक त्रास दिला जात आहे. इंदापूर तालुक्यात वीजे अभावी शेती पिके जळून चालल्याने शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ  चालू करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 8 ) सकाळी 10.30 वा. रास्ता रोको आंदोलन होणार आहे.       या आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.      मंत्र्यांकडून वीज तोडण्याचे आदेश दिल...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर च्या माध्यमातून 106 ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी:- महादेव चव्हाण सर  इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य तपासणी आज दिनांक 4/3/2022 रोजी सकाळी नऊ वाजता आरोग्य तपासणी ला प्रारंभ ,रेडा, रेडणी उत्तर या भागातील ऊसतोड मजुरांवर विविध उपचार केले या परिसरामधील ऊसतोड मजुरांना सोरियासीस, चे आजार मोठ्या प्रमाणात होते ,त्याच्यावर उपचार केले. थंडी ,ताप ,अंग दुखी, याही आजाराचे पेशंट बहुतांशी होते. हे उपचार करत असताना उपस्थित श्री बबन देवकर साहेब ,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे  संचालक त्यांचा मुलगा श्री पदम सिंह देवकर, श्री महादेव रघुनाथ पाटील चेअरमन संत गुलाब बाबा विकास सोसायटी रेडा, श्री उमेश उत्तम देवकर कार्यकर्ता, नीरा-भीमा चे कर्मचारी श्री सुनील वाघमोडे, श्री केशव शिंदे,श्री नाना देवकर ,विकास विलास देवकर, श्री चंद्रकांत शिंदे, श्री तुकाराम  गंभीरे, श्री संतोष शिंदे, नवनाथ कुंभारे, अण्णा गोसावी भगवा...

Laxmi vaibhav news, Shivsrusthi news

Twelfth ”stage is a turning point in the life of the students.- Incumbent Mayor Ankita shah    Indapur: For the first time since the Corona epidemic, the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary is conducting the 12th standard examination offline.  Incumbent Mayor Mrs. Ankitatai Mukund Shah and Secretary of Indapur Taluka Shikshan Prasarak Mandal Mukund Shah gave roses to the students outside the examination center and wished them all the best for the future.  Speaking on the occasion, Mayor Ankita Shah said that the “Twelfth” stage is a turning point in the life of the students and wished them success in their endeavors for a bright future.  The headmaster, teachers and teaching staff of the school were present on this occasion.  Are given.

लक्ष्मी वैभव समाचार, शिवसृष्टी समाचार

निवर्तमान महापौर श्रीमती अंकिताताई मुकुंद शाह और इंदापुर तालुका शिक्षण प्रसार मंडल के सचिव मुकुंद शाह ने परीक्षा केंद्र के बाहर छात्रों को गुलाब देकर उनके सुखद भविष्य की कामना की है इंदापुर: कोरोना महामारी के बाद पहली बार महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी की ओर से 12वीं की परीक्षा ऑफलाइन कराई जा रही है. निवर्तमान महापौर श्रीमती अंकिताताई मुकुंद शाह और इंदापुर तालुका शिक्षण प्रसार मंडल के सचिव मुकुंद शाह ने परीक्षा केंद्र के बाहर छात्रों को गुलाब देकर उनके सुखद भविष्य की कामना की है. इस अवसर पर बोलते हुए, मेयर अंकिता शाह ने कहा कि "बारहवां" चरण छात्रों के जीवन में एक महत्वपूर्ण मोड़ है और उनके उज्ज्वल भविष्य के लिए उनके प्रयासों में सफलता की कामना करता है। इस अवसर पर विद्यालय के प्रधानाध्यापक, शिक्षक एवं गैर शिक्षक कर्मचारी उपस्थित थे।  इंदापुर : कोरोना महामारी के बाद आज से पहली बार महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्चतर माध्यमिक बोर्ड द्वारा 12वीं कक्षा की परीक्षा ऑफलाइन आयोजित की जा रही है.  निवर्तमान महापौर श्रीमती अंकिताताई मुकुंद शाह और इंद...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

परीक्षा केंद्राबाहेर गुलाब पुष्प देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा,बारावी हा टप्पा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा-नगराध्यक्षा अंकिताताई शहा  इंदापूर :-आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात,कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जात आहे . यावेळी विद्यमान नगराध्यक्षा सौ.अंकिताताई मुकुंद शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर गुलाब पुष्प देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत . यावेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की “ बारावी ” हा टप्पा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असून उज्वल भवितव्य घडविण्यासाठी आपण केलेल्या मेहनतीला यश मिळो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .त्यानिमित्ताने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा व इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर शहरातील कला ...

लक्ष्मी वैभव समाचार, शिवसृष्टि समाचार

आत्मनिर्भर भारत के लिए विद्यार्थियों में करें विभिन्न कौशल विकसित - पूर्व मंत्री हर्षवर्धन पाटिल    इंदापूर  - कर्मयोगी शंकररावजी पाटिल सहकारी चीनी कारखाने में पिंपरी-चिंचवड़ एजुकेशन ट्रस्ट बिजनेस स्कूल पुणे के छात्रों का अध्ययन दौरा      पिंपरी-चिंचवड़ एजुकेशन ट्रस्ट बिजनेस स्कूल पुणे के छात्रों का एक अध्ययन दौरा पिंपरी-चिंचवड़ एजुकेशन ट्रस्ट बिजनेस स्कूल के उपाध्यक्ष पद्मथाई भोसले, ट्रस्टी हर्षवर्धन पाटिल के मार्गदर्शन में शंकररावजी पाटिल सहकारी चीनी कारखाने में आयोजित किया गया था।      मार्केटिंग मैनेजमेंट, फाइनेंशियल मैनेजमेंट, एचआर मैनेजमेंट, एग्री बेस मैनेजमेंट, बिजनेस और आईटी मैनेजमेंट स्टडीज के छात्रों ने शुगर फैक्ट्री और बायोप्रोडक्ट स्टडीज का दौरा किया।      हर्षवर्धन पाटिल ने कहा, "आत्मनिर्भर भारत के लिए केंद्र स्तर पर विभिन्न योजनाएं लागू की जा रही हैं और इस योजना के तहत छात्रों को विभिन्न कौशल के बल पर उद्यमिता हासिल करनी चाहिए।  सरकार की नीति आत्मनिर्भरता के तहत छोटे और मध्यम उद्यमों क...