शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर च्या माध्यमातून 106 ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी:- महादेव चव्हाण सर
इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य तपासणी आज दिनांक 4/3/2022 रोजी सकाळी नऊ वाजता आरोग्य तपासणी ला प्रारंभ ,रेडा, रेडणी उत्तर या भागातील ऊसतोड मजुरांवर विविध उपचार केले या परिसरामधील ऊसतोड मजुरांना सोरियासीस, चे आजार मोठ्या प्रमाणात होते ,त्याच्यावर उपचार केले. थंडी ,ताप ,अंग दुखी, याही आजाराचे पेशंट बहुतांशी होते. हे उपचार करत असताना उपस्थित श्री बबन देवकर साहेब ,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्यांचा मुलगा श्री पदम सिंह देवकर, श्री महादेव रघुनाथ पाटील चेअरमन संत गुलाब बाबा विकास सोसायटी रेडा, श्री उमेश उत्तम देवकर कार्यकर्ता, नीरा-भीमा चे कर्मचारी श्री सुनील वाघमोडे, श्री केशव शिंदे,श्री नाना देवकर ,विकास विलास देवकर, श्री चंद्रकांत शिंदे, श्री तुकाराम गंभीरे, श्री संतोष शिंदे, नवनाथ कुंभारे, अण्णा गोसावी भगवान, कापसे दगडू गायकवाड सचिन पोळ ,अमोल पोळ ,पोळ सभासद सौ मिराबाई उत्तम देवकर यांच्या शेतामध्ये ऊस तोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.106 ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी आज करण्यात आली.
टिप्पण्या