संजय ( भैय्या ) सोनवणेअभिष्टचिंतन सोहळा व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल भव्य नागरी सत्कार इंदापूर:-मा.संजय ( भैय्या ) सोनवणे यांचा,अभिष्टचिंतन सोहळा व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून प्रमुख उपस्थिती मा . ना . श्री . दत्तात्रय ( मामा ) भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा, मा.आ.जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी मा .श्री . जयदिपभाई कवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी मा . श्री . गणेशभाई उन्हवणे प्रदेशाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी ,विशेष उपस्थिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्य कार्यकारणी तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व युवक जिल्हा अध्यक्ष व महिला आघाडी राज्य कार्यकारणी व विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर संबोधी गायन पार्टी बाभुळगांव , ता . इंदापूर गायक ,विशाल गायकवाड व संच सोमवार दि . १४/०२/२०२२ रोजी सायं . ५ वा . संपन्न होणार आहे .या वेळी डाॅ.बाबा...
SHIVSRUSTHI NEWS