मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

सामाजिक बांधिलकी जपना-या सामाजिक कार्यकर्त्या -सौ.सायराभाभी आतार    गोरगोरगरीब जनतेच्या कैैैवारी सौ.सायराभाभी हमीदभाई  आतार इंदापूर:  सध्या आपल्या भारत देशात कोरोना या महाभयंकर व्हायरस मुळे मा.पंतप्रधानांनी जे आदेश दिले आहेत ते लोकांनी पाळायचा आहे व आपल्या देशाला या महाभयंकर व्हायरस पासून वाचविले पाहिजे, घरातून बाहेर पडल्यावर मास्कचा वापर केला पाहिजे,इ.सर्व जिवनउपयोगी साहित्य लोकांपर्यंत सहज उपलब्ध करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. परंतुग्रामीण भागातील किराणा मालाचा कृत्रिम तुटवडा दाखवला जात असल्याचे उघडकीस येत आहे.यावर शासनाने आवश्यक ते निर्बंध घालावेत अशी सर्वसामान्यांमधूनमागणी होत आहे .गेल्या काही दिवसांपासून करोणा विषाणूंचे संक्रमण रोखण्यासाठीदेशात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोणीही घराबाहेर पडू नयेयासाठी पोलिस प्रशासन डोळ्यात तेल घालून दिवस रात्र जागता पहारादेत आहेत.त्या प्रशासनाला आपण सहकार्य करावे,सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब व जे रोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या गरिब गरजू महिलांना किराणा सामान म्हणजे साखर , तेल, शेंगदाणे, तू...