बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान
इंदापूर:-बहुजन मुक्ती पार्टी, जन - संवाद परिवर्तन यात्रा व कोरोना महामारीमध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मान सोहळा इंदापूर विधानसभा मतदारसंघ स्थळ : पंचायत समिती सभागृह , इंदापूर , ता . इंदापूर , जि . पुणे येथे दिनांक : २२ मार्च २०२२ रोजी वेळ : सकाळी ११.०० वा .कल्पनाताई भोर ( लायन्स क्लब अध्यक्षा )
मा.रोहिणीताई राऊत ( अध्यक्षा समीक्षा बहुउद्देशीय सामाजिक संस्था )मा. अनिता ताई खरात . ( अध्यक्षा तेज पृथ्वी ग्रुप )मा . आण्णा पवार . ( सामाजिक कार्यकर्ते ..मा . धरमचंद ( पप्पा ) लोढा . ( अध्यक्ष युवा क्रांती प्रतिष्ठाण )
मा . शुभम (भेय्या ) पवार . (अध्यक्ष शिवशंभो प्रतिष्ठाण )मा . संदिप वाशिंबेकर
अध्यक्ष कै धनंजय (बापू ) वाशिंबेकर चॅरीटेबल ट्रस्ट . (शिवा ग्रुप ..अंकुश ( ब्रदर्स ) सरकारी कर्मचारी
रमेश ( आबा ) शिंदे . राष्ट्रसेवा दल सामाजिक कार्यकर्ते .राहुल गुंडेकर ( अध्यक्ष मराठा सेवा संघ इंदापूर शहर )प्रशांत ( मामा ) उंबरे .
सामाजिक कार्यकर्ते रमेश टुले ( अॅब्युलन्स )
या सर्वांना पुरुस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,या वेळी मा. पांडूरंग रायते .मा . नानासाहेब चव्हाण .मा . सुखदेव चव्हाण .मा नाना खरात .. यांचे मनोगते झाल,अध्यक्षीय भाषण .. प्रदेशाध्यक्ष ओव्हाळ यांनी केले ...सुत्रसंचालन . सचिन देशमाने .
आभार बाबासाहेब भोंग यांनी मानले
टिप्पण्या