इंदापूर :- शिव छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमी व शहा हेल्थ क्लब इंदापूर मधील खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी
दिनांक 5 व 6 मार्च रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये खालील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत तालुक्याचे नाव उंचावले
*सुवर्ण पदक*
शुभश्री पोद्दार ,तनमयी मरवडे ,सालोनी जाधव संस्कृती धुमाळ ,रोहित शिंदे, आर्यन शेंडे
विश्वजीत गोफणे ,पृथ्वीराज जाधव, प्रशांत सरक
*रजत पदक*
वर्षाराणी शिंदे ,सानिका जाधव ,आदित्य शिंदे ,मंगेश राऊत ,रोहित सोलापुरे ,ओंकार घोडके
*कांस्य पदक*
तनुजा सल्ले ,अथर्व मोरे, तेजस चव्हाण, ओम हरिहर
गोवर्धन जाधव ,शुभम व्यवहारे
सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय व्यवहारे सर व शहा. हेल्थ क्लबचे विश्वस्त श्री भरतशेठ शहा यांच्याकडून करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या...
टिप्पण्या