इंदापूर:-बुधवार दिनांक 09 मार्च 2022 रोजी धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने संभाजी चौक येथे इंदापूर नगरपालिकेचे मा. नगरसेवक श्री अनिल (आण्णा) ढावरे यांचा मुलगा चेतन अनिल ढावरे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल व काजल लहू जाधव रा.माळवाडी नं 1 हिची मुंबई रेल्वे पोलीस व पिंपरी चिंचवड शहर पोलीस* पदी निवड झालेबद्दल फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उभयतांचे स्वागत करण्यात आले. काजल हिला प्रा. विजय धेंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मा. नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, प्रा.अशोक मखरे सर, निखिल बाब्रस, उपाध्यक्ष मनोज भापकर, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, निलेश जगताप सुनिल कांबळे इ.उपस्थित होते.
प्रास्ताविक मंडळाचे विश्वस्त *श्रीधर बाब्रस* यांनी केले.
टिप्पण्या