मा.नितीनदादा शिंदे शिवसेना इंदापूर तालुक प्रमुख यांच्या वाढदिवसा निमित्त विवीध उपक्रमांचे आयोजन
इंदापूर:- मा.नितीनदादा शिंदे शिवसेना इंदापूर तालुक प्रमुख यांच्या वाढदिवसा निमित्त इंदापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने खालील सामाजिक उपक्रम आयोजिले आहेत . गुरुवार दि . १० मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता , इंदापूर बसस्थानक येथे मोफत शिवभोजन थाळी वाटप, सकाळी ११ वा . ४५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वडापुरी गावात सिमेंट बाके भेट देणे, दुपारी १२.३० वा . शेटफळ हवेली चौकातील
स्वखर्चातुन दुरुस्ती केलेल्या रस्ता स्वागत बोर्डाचे उद्घाटन, दुपारी १ वा . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोशी वस्ती ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व दोशी वस्ती येथे सिमेंट बाके भेट देणे 13 दुपारी १ वा . १५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , गावठाण ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व सिमेंट बाके भेट देणे 32 दुपारी १ वा .४५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , शिंदेवस्ती ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप दुपारी २ वा .१५ मि . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , चव्हाणवस्ती ( शेटफळ हवेली ) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व चव्हाणवस्ती येथे सिमेंट बाके भेट देणे दुपारी ३ वा . रेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व रेडा गावात सिमेंट बाके भेट देणे, दुपारी ३ वा .४५ मि . भोडणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व भोडणी गावात सिमेंट बाके भेट देणे , दुपारी ४ वा .१५ मि . वकिलवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वकिलवस्ती गावात सिमेंट बाके भेट देणे, दुपारी ४ वा . ४५ मि . सुरवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व सुरवड गावात सिमेंट बाके भेट देणे,सायं ६ वा . ०० मि . श्रावणबाळ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप, सायं . ७ वा . शिवसेना इंदापूर शहर आयोजित अभिष्टचिंतन सोहळा, आयोजित करण्यातआलाअसून कार्यक्रमाचे, स्थळ : इंदापूर खडकपूरा येथे आयोजित करण्यात आलेली माहीती शिवसेना पदाधिकारी इंदापूर यांनी दिली
टिप्पण्या