इंदापूर:रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व आमचे सहकारी मित्र ( आर्किटेक्चर) श्री.वसंतराव माळुजकर यांचा वाढदिवस धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार यांचे वतीने बाब्रस मळा येथे साजरा करण्यात आला.
यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, रामदास चौगुले, ज्ञानेश्वर चौगुले, निखिल बाब्रस, मनोज पवार, मनोज भापकर, अनिल चव्हाण, विवेक चौगुले, माऊली वाघमोडे, दिलीप शिंदे, लक्ष्मण घुगे, रमेश बनसोडे, बापू भिसे, गणपत गवळी इ. बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या