इंदापूर:-मा.प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे (पाणपोई )चे उद्धाटन मा.प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयास (UPSE,MPSE,पोलीस भरती,सवांतर)अशा विवीध पुस्तकांचा संच भेट देण्यात आला._
_यावेळी मा.नगराध्दक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,मा.उपनगराध्यक्ष. धनंजय बाब्रस,शहर अध्यक्ष. बाळासाहेब ढवळे,मा.शहर अध्यक्ष अनिल राऊत,मा.उपनगराध्यक्ष. राजेश शिंदे,दिलिप शिंदे,निखिल बाब्रस,मा.नगरसेवक.राजेंन्र्द चौगुले,वसिम बागवान,ललेंन्र्द शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे,सा.न्याय अध्यक्ष शुभम मखरे,कार्याध्यक्ष मयुर ढावरे,पप्पु शेख,रनजित ढावरे,देविदास शिंदे,सतिष भाऊ सागर,बापु ढावरे,शिवाजी मखरे,बापु आडसुळ,पप्पु आडसुळ,चंदू आडसुळ,ज्ञानेश्वर सोनवणे,सोमनाथ खंडाळे,संजय खंडाळे,बाळासाहेब ढावरे,अनिल ढावरे,बापुसाहेब मखरे,जना खरे,बापु मखरे(मुकादम),सुभाष मखरे,स्वप्निल मखरे, संजय खंडाळे,नंदू खंडाळे,सागर सोनवणे,सोमनाथ सोनवणे,विकास सोनवणे,विकास शिंदे.अक्षय कुचेकर,अजय भैया सोनवणे,सुमित आरडे, विलास सोनवणे,व आबेंडकर नगर,साठे नगर ,लोकमान्य नगर मधील तरुण वर्ग उपस्थीत होता.._
*_या कार्यक्रमाचे आयोजन मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केले होते_ .*
टिप्पण्या