कर्मयोगी कार्यक्षेत्रातील हगारवाडी गावच्या परिसरातील101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी
इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर कर्मयोगी कार्यक्षेत्रातील हगारवाडी गावच्या परिसरातील101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी उपस्थित कर्मयोगी चे कर्मचारी श्री शिंदे पिंटू साहेब,श्री.कांळगे साहेब विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणीस प्रारंभ झाला. त्यावेळेस कारखान्याचे सभासद श्री लावंड महेश हनुमंत, श्री अरुण लावंड श्री कृष्ण लावंड, श्री नलवडे परशुराम ,श्री नलवडे राम हरी, श्री तुकाराम मासाळ, श्री आवटे भागवत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे तनुजा गायकवाड ,वॉर्डबॉय नितेश बेटे कर केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि श्री संजय शेलार सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची तपासणी पूर्ण झाली.
टिप्पण्या