इंदापूर:- भारताचे केंद्रीय मा.कृषी मंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार , खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचाराचे खंबीर नेतृत्व राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे इंदापूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देणारा तालुका तालुक्याचे नेतृत्व करणारे दत्तात्रय मामा भरणे महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे पवारसाहेबांच्या विचाराचा पगडा असणारा इंदापूर तालुका म्हणून इंदापूर तालुक्यात जे राष्ट्रवादी म्हणेल तेच होतं इंदापूर तालुक्याला लाभलेला कोहिनुर हिरा म्हणजे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे निवडून आले आणि इंदापूरचा
कायापालट झाला,इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी - गोखळी रस्ता - 2 कोटी तरंगवाडी ओढयावरील पुल- ७५ लक्ष, गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्र ७३ लक्ष तसेच तरंगवाडी व गोखळी येथील विविध विकास कामाचे उदघाटन व भूमिपुजन राज्यमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री , महाराष्ट्र राज्य तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री . प्रदीपदादा गारटकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रविणभैय्या माने मा.सभापती , जि.प.पुणे मा . प्रशांत बापु पाटील मा . सभापती पं . स.इंदापूर मा .प्रतापआबा पाटील मा . सदस्य जि.प. पुणे,मा.अभिजीत तांबिले सदस्य जि.प.पुणे, डॉ . शशिकांत तरंगे प्रदेश सरचिटणीस रा.कॉ.युवक,मा . हनुमंत कोकाटे अध्यक्ष रा.काँ . इंदापूर मा .अतुल झगडे कार्याध्यक्ष रा.कॉ. इंदापूर मा.सचिन सपकळ सदस्य जि.नि. समिती,मा.कान्होपात्रा गोविंद जाधव सरपंच ग्रा.पं. तरंगवाडी मा . सचिन तरंगे उपसरपंच ग्रा.पं. गोखळी मा.अलका बापु पोळ सरपंच ग्रा.पं. गोखळी मा . कांतीलाल तरंगे उपसरपंच ग्रा.पं. तरंगवाडी सर्व तरंगवाडी , गोखळी येथील पदाधिकारी , सदस्य , संचालक व ग्रामस्थ यांनी शुक्रवार , दि १८/०३/२०२२ रोजी सायं .५०० वा तरंगवाडी येथील विविध विकास कामांचे भुमिपुजन जाहिर सभा : ०६ वा.गोखळी , ता.इंदापूर , जि . पुणे तरी सर्व मान्यवर व ग्रामस्थ,पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या