उत्तम आणि सुदृढ आरोग्य हे महिला सशक्तीकरणा चे पहिले पाऊल आहे- डाॅ.धनश्री राज कळमकर
चाकण:-महिला दिना निमित्त D absolute skin and hair clinc मार्फत कार्यक्रम घेण्यात आला.* उत्तम आणि सुदृढ आरोग्य हे महिला सशक्तीकरणा चे पहिले पाऊल आहे.त्या अनुषंगाने आणि 8मार्च जागतिक महिला दिनाचं अवचित साधून D Absolute Skin and Hair Clinic यांच्या मार्फत त्वचा आजारांवर आणि केसांच्या सर्व समस्यांवर मोफत तपासणी शिबिर आयोजित केलं...या समस्यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच मोफत तपासणी साठी स्किन हेअर स्पेशालिस्ट डॉ. धनश्री कळमकर पाटील (DT Dcos) यथा योग्य मार्गदर्शन तसेच मोफत तपासणी शिबिरासाठी आल्ल्या होत्या या मध्ये त्यांची पूर्ण टीम यासाठी स्पाईन रोड सेक्टर नो 17 अलंकार सोसायटी D 15ya ठिकाणी समाजसेविका सौ.सवितताई पडवळ यांच्यासौजन्याने आयोजित करण्यात आले .या शिबिरात जवळपास 67पेशंट ने मोफत तपासणीचा लाभ घेतला ..तसेच D Absolute Skin and Hair तर्फे महिला दिनानिमित्त औषधावर 20%पर्यंत सूट देण्यात आली...
8मार्च महिला दिनानिमित्त D ABSOLUTE SKIN AND HAIR CLINIC यांच्या मार्फत चिखली येथे त्वचा आणि केस विषयक मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आहे ..या कार्यक्रमाचे आयोजन सौ.सरिता ताई नेवाळे (सामाजिक कार्यकर्त्या)यांच्या सौज्याने तसेच गौरी ताई गुरव(योगा प्रशिक्षक) यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला..या मध्ये डॉ धनश्री कळमकर पाटील यांचं त्वचा व केसांविषयक समस्यांबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे .कोणते अन्नपदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असावं आपण काय काळजी घ्यावी .१)त्वचेची व केसांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल मोफत मार्गदर्शन२)त्वचेच्या आजारांवर विकारांवर /समस्यांवर मोफत मार्गदर्शन३)त्वचेच्या व केसांच्या आरोग्य संबंधी मूलभूत माहिती व सल्ले.तसेच महिलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे व मार्गदर्शन केलं या ठिकाणी डॉ. धनश्री कळमकर पाटील यांचा सत्कार सौ .सरिताताई नेवाळे (सामाजिक कार्यकर्त्या )यांच्या हस्ते करण्यात आला..
चिखली नेवाळे वस्ती येथे बचत गटांचे उद्घाटान या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली सरस्वती पूजनाचा मान सौ. डॉ.धनश्री कळमकर पाटील आणि सौ.सरीताताई नेवाळे यांना देण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने D ABSOLUTE SKIN AND HAIR CLINIC यांच्या मार्फत त्वचा आणि केस विषयक मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी D ABSOLUTE SKIN AND HAIR CLINIC च्या डॉ.धनश्री कळमकर पाटील यांनी १)त्वचेची व केसांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल मोफत मार्गदर्शन केलं .२)त्वचेच्या आजारांवर विकारांवर/समस्यांवर मोफत मार्गदर्शन केलं३)त्वचेच्या व केसांच्या आरोग्य संबंधी मूलभूत माहिती व सल्ले देण्यात आले ...तसेच स्किन साठी योग्य काय अयोग्य काय या संदर्भात माहिती दिली .महिला दिनाचं औचित्य साधून चिखली नेवाळेवस्ती येथे सौ.सरीताताई नेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुलस्वामिनी महिला बचत गट (अध्यक्ष .सौ.शुभांगी तेलंग) तसेच एकता जयहिंद महिला बचत गट(अध्यक्ष.सौ.पद्मा कन्नव ) या बचत गटांचे उद्घाटन सौ.सरिता ताई नेवाळे(सामाजिक कार्यकर्त्या) डॉ. धनश्री कळमकर पाटील(स्किन स्पेशालिस्ट). सौ.गौरी ताई गुरव(योगा प्रशिक्षक) तसचे बचत गटाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष /सचिव/खजिनदार यांच्या हस्ते करण्यात आला .हा कार्यक्रम सौ सरिता ताई नेवाळे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
टिप्पण्या