कोरोना ला हद्दपार करण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशनचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून काम करतील -दिपक आण्णा काटे ,.. सामान्य जनतेचा आधार सामाजिक कार्यात सतत अग्रेसर आसणारे दिपक(आण्णा) काटे इंदापूर: शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष पै. दिपकआण्णा काटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणार शिवधर्म फाउंडेशन अशी पत्रकारांना माहिती दिली. सध्या भारतामध्ये जो कोरोना व्हायरसचं खूप मोठ संकट घोंगावत आहे. या संकटात अनेक डॉक्टर , नर्स, पोलिस अधिकारी , सामाजिक संघटना, खुप मोलाचं काम करतात या सर्वांना शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं शेलूट करत आहे . शिवधर्म फाऊंडेशन माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. वेळप्रसंगी महत्त्वाचे कार्यकर्ते जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मूठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आमच्या शिवधर्म फाऊंडेशनचे महत्त्वाचे कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात वेळप्रसंगी कोरोना व्हायरस या आ...
SHIVSRUSTHI NEWS