दीपक जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करून स्वगृही परतले,दीपक जाधव ला राष्ट्रवादीत प्रवेश देणारे किंगमेकर दादा-मामा
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, समवेत दीपक जाधव, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, व बाळासाहेब ढवळे दिसत आहेत..इंदापूर:- जाधव स्वगृही परतणार इंदापूर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले , इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे व वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे , अॅड . बाळासाहेब पाटील हे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गळाला लागल्यानंतर आणखी यांच्या चारचाकीत बसूनच इंदापूर नगर परिषदेच्या आढावा बैठकीला उपस्थिती लावली . यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे , कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, बाळासाहेब ढवळे,आदी उपस्थित होते . आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत होणारे इन्कमिंग आणि भाजपमधून होणारे आउटगोइंग हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे . त्यामुळे अत्यंत वेगवान घडामोडी घडत असताना संयम बाळगून असलेले हर्षवर्धन पाटील येणाऱ्या काळात विरोधकांना कसे प्रत्युत्तर देणार , हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे एक युवा चेहरा मंत्री भरणे यांनी गळाला लावला आहे . कार्यकर्ता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चारचाकी वाहनात . युवा नेतृत्व म्हणून तालुक्यात ओळख असणारे दीपक जाधव आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला . यामुळे करणार आहेत . आणखी काही चेहरे भरणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लावण्याची शक्यता आता पक्षप्रवेश सोहळ्यास वाढली आहे . आणखी तीन दिवस अवधी असताना दीपक जाधव यांनी घरवापसी केली,
टिप्पण्या