मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेखर पानसरे आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार  इंदापूर:-निमसाखर ता इंदापूर जिल्हा पुणे नुकताच मला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याचेच औचित्य साधून आज आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ निमसाखर गावचे कार्यक्षम सरपंच श्री. धैर्यशील भैय्या रणवरे पाटील यांनी समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कार्यालय निमसाखर या ठिकाणी शेखर पानसरे यांचा सन्मान केला पाठीवरती शाबासकीची थाप दिली व सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्ही तुझ्या बरोबर आहोत, ग्रामविकास अधिकारी श्री.भिलारे भाऊ साहेब ग्रामपंचायतचे सदस्य श्री राजेंद्र रणमोडे ग्रामपंचायत सदस्य श्री सुदाम भोसले* *ग्रामपंचायत सदस्य सौ शहानुर मुलाणी ग्रामपंचायत सदस्या सौ.नीताताई माने ग्रामपंचायत क्लार्क श्री विशाल रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते .

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरातील बाब्रस मळ्याचे झाले खा.सुप्रियाताई सुळेंच्या हस्ते नामकरण महादेवनगर इंदापूर:- शहरातील नेहमीच गजबजलेला हवेशीर व सुसज्ज आसा बाब्रस मळा येथे चौक सुशोभीकरणाचे उदघाटन व महादेवनगर नामकरण संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.दत्तात्रय (मामा) भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, विनायक बाब्रस, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माजी.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब ढवळे, श्रीमंत ढोले, सुभाष खुळे (दादा), दयानंद व्यवहारे, प्रशांत भिसे, दीपक पाडुळे, गणपत गवळी, ज्ञानदेव भोंग, अनिल शेंडगे, अनपट नाना, उमा इंगुले, हेमलता मालुंजकर, स्मिता पवार, मनोज भापकर,बापु भिसे, संतोष काळेकिसन सुर्यवंशी लोखंडे गुरुजी, निखिल बाब्रस, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे इ. धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, यांची,रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी .धुमधडाक्यात  वाजली इंदापूर :-  नुसता हलगीचा आवाज जरी ऐकला तर आंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाहीत, ती हलगी दत्तात्रय भरणे यांनी धुमधडाक्यात वाजवली यावर आनेकांना वाटलं.....         चैती पौरणीमेची थाट.. भक्तांचा गजबजात..          लाईती चा लक लकाट दारु गोळ्या चा कड कडाट ...          पालखी हरान तुरीन आबदागीर न  साजती         पुढं बाई रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी वाजती.... . आशा ओळी आठवत नसतील तर नवच...... तालुक्यातील निमगांव केतकी येथे केतकेश्वर हलगी वादक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले.यावेळी दत्तात्रय भरणे यांनी हलगी वाजवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हातात हलगी वाद्य घेऊन ते वाजवल्याने सर्वजन अचंबित झाले. हलगी वादकांचा आकर्षक तालबद्ध असा हलगी वाजवण्याचा प्रकार सुरू होता तो पाहुन राज्यमंत्री भरणे यांना...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून इंदापूर चा दत्तात्रय भरणे यांनी चेहराच बदलला- खा.सुप्रियाताई सुळे इंदापूर ;- शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून दत्तात्रय भरणे यांनी  एक आदर्श शहर कसं असावं तर नावाला स्मार्ट नाही तर आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये स्मार्ट आहोत असे काम इंदापूरमध्ये झालेले आहे.मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल,मी करून संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.आदर्श शहर कसं असावं हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूर ला या ! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो कारण देश चालवत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो म्हणत इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पाठ थोपाटली आहे. इंदापूर शहरातील आय.टी.आय. इमारत नवीन वर्ग खोल्या, तहसील कार्यालयातील अभिलेख...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरातील १० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली धुमधडाक्यात होणार इंदापूर:-आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तर  प्रदीप गारटकर प्रमुख पाहुणे,तालुक्याचा चौफेर विकास होत असताना इंदापूर शहर देखील विकास कामाच्या बाबतीत पाठी मागे राहणार नाही याची काळजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर  यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.             रविवार दि. १७ एप्रिल रोजी इंदापूर शहरातील  १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते होत आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होत असून प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आहेत.                  ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

२९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार इंदापूर:- तालुक्यातील तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार दि. १६ एप्रिल रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप गारटकर हे असणार आहेत. लाखेवडीच्या सभेत श्री.शरद पवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची इंदापूर तालुक्याचे जागृत लोक प्रतिनिधी म्हणून गुणगौरव केला होता. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा जागृत आहे, इंदापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवारांच्या वाक्याला राज्यमंत्री भरणे खरे उतरले असे इंदापूरकरांनी प्रतिक्रिया दिली. आजमितीला राज्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात अंदाजे १३०० कोटींची क...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

तेजपृथ्वी ग्रुप कडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व खाऊ वाटप  इंदापूर :-  नगरपालिकेच्या समोरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून इंदापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आज तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने रुग्णांना फळे वाटप तसेच जिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक व बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात आवडती लेखणी पेन भेट देण्यात आला, यावेळेस तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिताताई खरात म्हणाल्या की आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या मुळे आपण ताठमानेने फिरतो ते नसते तर आपण कोणीच नसतो बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज मी आपल्यासमोर ताठ मानेने उभी आहे  बाबासाहेबांच्या विचारानेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही आमच्या तेजपृथ्वी ग्रुप कडून  रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व रुग्णालयातील व पोलीस प्रशासकीय अधिकारि व कर्मचारी यांना  बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तक व बाबासाहेबांनि राज्य घटना लिहण्या...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  इंदापूर;- सातारा येथील कुस्ती स्पर्धेतील यशस्वी इंदापूर तालुक्यातील कुस्ती मल्लांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव,सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूर तालुक्याचे सुपुत्र माऊली कोकाटे यांनी पुणे जिल्हा कडून मॅट विभागात फायनल पर्यंत धडक मारली तर माती विभागातून महारुद्र काळेल यांनी चांगली कामगिरी केली तसेच संतोष गावडे व नामदेव कोकाटे यांनी सुवर्णपदक मिळवले. सातारा येथील कुस्ती स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या गुणवंत खेळाडूंचा दूधगंगा येथे गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.   महाराष्ट्र केसरी किताब इंदापूर तालुक्यातील कुस्तीगिरांनी मिळवावा अशी अपेक्षा यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली   कुस्ती मल्ल विद्या महासंघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पै. युवराज के...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर - दत्तात्रय भरणे इंदापूर:-डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार,विश्वरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची उपस्थितांना दिली जाहिर ग्वाही.........                ना. श्री.दत्तात्रय (मामा)भरणे  यांच्या प्रयत्नांतून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी मानले नामदार श्री भरणे मामा यांचे जाहीर आभार*                   विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस राज्यमंत्री तथा सोला...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरातील ८९७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर,- मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे इंदापूर :-नगरपरिषद इंदापूर प्रधानमंत्री आवास योजना BLC ( Beneficiary Led Construction - स्वतःच्या जागेवर बांधकाम) घटकाअंतर्गत   309 लाभार्थी हे यादी क्रमांक 2 - (Detailed Project Report - सविस्तर प्रकल्प अहवाल) DPR-2 मध्ये , मंजूर झाले आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (AHP - Affordable Housing in Partnership - भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत एकूण 588 लाभार्थी यांना घरकुल मंजूर झालेले आहे. ह्यात इंदापूर शहरात 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असणारे भाडेकरू तसेच बांधकाम परवानगी मिळण्यात वादग्रस्त जागा असल्यामुळे अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे असे सर्व लाभार्थी सामावले आहेत.असे यावेळी भरणे यांनी माहिती दिली. यामध्ये 588 घरांचा हा भव्य प्रकल्प नगर परिषद हद्दीत नियोजित असून त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम होऊन त्यात सर्व उच्च सुख सुविधा उपलब्ध असणार आहेत. ह्या प्रकल्पात विविध क्षेत्रफळांचे एकूण 48 दुकाने असून त्यामुळे शहरातील लघू...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सरडेवाडी ग्रामपंचायत मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी,होते फुले म्हणून शिकली मुले -सिताराम जानकर    इंदापूर तालुक्यातील सरडेवाडीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती निम्मीत त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करुन साजरी करण्यात आली सरपंच ग्रामपंचायत सरडेवाडी सिताराम तात्या जानकर उप सरपंच सतिष आबा चित्राव ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जमदाडे महाविर सरडे आसिफ भाई शेख प्रशांत उत्तेकर नागनाथ शिताफ व ग्रामस्थ उपस्थित होते या वेळी बोलताना सरपंच सिताराम जानकर म्हणाले की, बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. आसे मत व्यक्त केले, या वेळी बोलताना उपसरपंच सतीश चित्राव म्हणाले की, ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी मह...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

सरडेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात  इंदापूर:- सर्वांच्या सहकार्याने भौतिक जिवाला धैर्य प्राप्त व्हावे ही काळाची गरज लक्षात घेवून सरडेवाडी येथे सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी निमित्त ह.भ.प. शेरकर महाराज सुरवड व शेषांगर महाराज बोबडे यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे . तरी भाविक भक्तांनी या श्रवण सुखाचा अवश्य लाभ घ्यावा, अखंड हरिनाम सप्ताह व गीता पारायण प्रारंभ शनिवार ९ / ४ / २०२२ स्थळ : - हनुमान मंदिर , सरडेवाडी ता . इंदापूर , जि .पुणे सोमवार ११/४/२०२२ दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा , सकाळी ८ ते ११ गीता पारायण , सायं . ६ ते ७ हरिपाठ , ८ ते १० कीर्तन व १० नंतर हरिजागर होईल . शनिवार ह.भ.प. हनुमंत महाराज भिसे , कांबळेश्वर, इंदापूर तालुका भजनी मंडळ व सकाळी १० ते १२ वा . ह.भ.प. ऋषिकेश महाराज मगर यांचे रामजन्माचे कीर्तन होईल . रविवार दि . १०/४/२०२२ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ ह.भ.प. शुभम महाराज शितोळे , आळंदी देवाची सोमवार दि . ११/४/२०२२ रोजी सकाळी १० ते १२ वा . ह.भ.प. राजाराम महाराज काटे ( भामचंद्र डोंगर श्री क्षेत्र देहू ) यांचे काल्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

रामकुंड येथील राममंदिरात रामनवमी साजरी, रामकुंड परिसराचा विकासातून कायापालट करण्यास कटिबद्ध-मा.ना.श्री.दत्तात्रय भरणे     इंदापूर:- तालुक्यातील रामकुंड येथे रामनवमीच्या निमित्त साधून निमगाव केतकी येथील राम कुंड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी राम मंदिरात उपस्थित राहून देवाची आरती केली व रामनवमी निमित्त उपस्थित भावी भक्तांना शुभेच्छा दिल्या व रामकुंड परिसराचा विकासातून कायापालट करण्यास कटिबद्ध राहील अशी ग्वाही देऊन रामकुंड येथील राम मंदिर परिसराचे सुशोभिकरण व संरक्षण भिंती करिता 25 लाख रुपये निधी मंजूर केला जाईल असा शब्द दिला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ वरकुटे गावचे सरपंच बापूराव शेंडे तालुका युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर तसेच निमगाव किती पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त उपस्थित होते तसेच रामकुंड मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक उपस्थित होते

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निमगाव केतकी येथे होणार 21 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे धुमधडाक्यात उद्घाटन व भूमिपूजन ..... इंदापूर:-दि. 10 एप्रिल रोजी राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली मौजे निमगाव केतकी येथे 21 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा पार पडणार असून सायंकाळी ठीक 6.00 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी देवकर - निमगांव केतकी ते रामकुंड शेटफळ हवेली रस्ता रुंदीकरण रु.9.0 कोटी निमगांव केतकी ते लोणी देवकर रस्त्यावर पूल बांधणे व रस्ता कॉक्रीटीकरण रु. 4.75 कोटी निमगांव केतकी येथील विविध विकास कामे रु.7.66 कोटी अशा विविध विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास प्रताप पाटील, प्रवीण माने, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, दिपक जाधव, अतुल झगडे, सचिन सपकळ, प्रशांत पाटील, महारुद्र पाटील, सागर (बाबा) मिसाळ, अभिजीत तांबिले, बाळासाहेब ढवळे, शुभम निंबाळकर, सचिन खामगळ, छायाताई पडसळकर, ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

गुंडगिरी ची भाषा बंद करा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात याचंही भान ठेवावे-अॅड शरद जामदार इंदापूर:- तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिक संतुलन बिघडले ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल जो हल्ला झाला या पार्श्वभूमीवर इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपचा कार्यकर्ता बद्दल जे वक्तव्य केले याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी म्हटले. शरद जामदार म्हणाले की,' भाजपा बद्दल जी बदनामी केली जात आहे ती कदापि सहन केली जाणार नाही. भारतात लोकशाही असून मोगलाई नाही त्यामुळे रस्त्यावर फिरु देणार नाही अशी भाषा कोणी वापरू नये. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवस आंदोलन चालू होते त्याच्या उद्रेकातून काल ही घटना घडली. सदरची घटना निंदनीय व महाराष्ट्रच्या संस्कृतीला अशोभनीय आहे सदर घटनेचा आम्ही निषेध करतो. भाजप पक्षाचे कार्यकर्ते संस्कारक्षम, सक्षम, आणि प्रामाणिक असून जर चुकीच्या पद्धतीने कोणी अंगावर आले तर शिंगावर सुद्धा आम्ही घेऊ हेही लक्षात घ्यावे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शंभो महादेवाच्या कावडीची आरती श्रीधर बाब्रस व विनायक बाब्रस यांच्या हस्ते संपन्न इंदापूर:- शहरात एकूण नऊ ते दहा मोठ्या शंभो महादेवाच्या कावडी आसून, त्यातीलच ही एक पोरापोरांची चावडी लोहार गल्ली येथील शंभो महादेवाच्या कावडीची आरती श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक विनायक बाब्रस माजी नगरसेवक, यांच्या हस्ते पार पडली,या वेळी कावडीचे मानकरी बाळासाहेब माने,सुरेश गवळी माजी नगराध्यक्ष, विठ्ठल माने, सत्यवान माने, भारत माने,राजेंद्र चौघुले,माजी,नगरसेवक, बाळासाहेब व्यवहारे, गजानन गवळी,नगरसेवक पांडुरंग जगताप, रमेश बनसोडे, मनोज भापकर,अनिल चव्हाण, बापू भिसे, गणेश जगताप, दादासाहेब देवकर, माऊली माने.इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी शिंगणापूर येथील यात्रेच्या सोहळ्यात महाप्रसाद,देण्याचा मान श्रीधर बाब्रस व विनायक बाब्रस यांना देण्यातआला, 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महिला पतंजली योग समिती आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भ संस्कार शिबीर संपन्न ... वेळी डॉ .पद्ममा खरड यांना जीवनगौरव सन्मानपत्र देताना,सौ . सायरा आत्तारसौ . उज्वला गायकवाड,उपस्थित जि .प. सदस्या अंकिताताई पाटील ठाकरे,नगराध्यक्षा अंकिताताई शहा, डाॅ कल्पना. कल्पना खाडे,डॉ . अश्वीनी ठोंबरे,संध्या नगररकर बालविकास प्रकल्प अधिकारी इंदापूर:-  मार्गदर्शक Dr. पद्मा जयप्रकाश खरड भिगवण इंदापूर तालुक्यातील पहिल्या महिला योग शिक्षका Dr. पद्मा खरड यांना जीवनगौरव सन्मान पत्राने सन्मानीत करण्यात आले...यावेळी जि.प. सदस्याअंकिताताई पाटील ठाकरे , नगराध्यक्षा अंकिता शहा,संध्या नगरकर बालविकास प्रकल्प अधिकारी (ICDS) पुणे Dr. खाडे मॅडम Dr. अश्वीनी ठोंबरे मॅडम यांचेसह अनेक मान्य वर व महिला  योग समितीच्या, लिनेस क्लब च्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .सौ. शकिला सय्यद मॅडम यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका बिल्कीस काझी यांनी मानले हा कार्यक्रम Online प्रक्षेपीत असल्यामुळे अनेक गरजू महिलांनी ऑनलाईन join केला.कार्यक्रमाचे आ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

* महिला पतंजली योग समिती चा अनोखा उपक्रम*  इंदापूर तालुक्यात निमगाव जवळ खूप मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून यामध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी राहत आहेत सध्या उन्हाळ्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून एकाच वेळेस सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करणे वन खात्यास अडचणीचे ठरत आहे ही बाब लक्षात घेऊन महिला पतंजली योग समितीच्या वतीने संपूर्ण उन्हाळा होईपर्यंत निमगाव नजीकच्या पाणवठयामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम आज महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा सौ मायाताई विंचु श्रीमती राजश्री शिंदे सौ कल्पना भोर सौ अर्चना शेवाळे सौ रेखा विंचू सौ सुवर्णा कासार , सौ सविता बंगाळे, सौ शोभा फासे,सौ निता नलावडे, सौ प्रतिभा गुजराती,सौ सुनीता गलांडे,सौ निर्मला कवितके, सौ,रीना नायर,सौ मंजुताई गोडगे,सौ छाया बोराटे इ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी मायाताई विंचू म्हणाल्या की समितीच्या वतीने महिलांच्या संदर्भातील विविध उपक्रम नेहमीच केले जातात परंतु एक निसर्गाच्या प्रती आपण सर्वजण काही ना काही देणं लागतोय या भावनेतून पानवठया मध्ये पाणी सोडणेचा शुभारंभ आज करण्यात आला या स...

shivsrudhthi news

10 crore 45 lakh funds sanctioned for development works in Indapur city :: - Information of Minister of State for Public Works Dattatraya Bharane  Indapur:- Minister of State Dattatraya Bharane informed that about 10 crore 45 lakhs has been sanctioned for various development works in Indapur city under Dalit Vasti and Non-Dalit and Urban Development Fund considering the demand of citizens of Indapur city for road drainage and beautification works.  2 crore 10 lakh funds for concrete roads under Lokshahir Annabhau Sathe Nagari Dalit Vasti Improvement Scheme at Dr. Babasaheb Ambedkar Nagar, Sathenagar and Lokmanya Nagar in the city and 68 lakh 99 thousand for underground drainage at Dr. Ambedkar Nagar Sathenagar and Lokmanya Nagar under Urban Dalit Non-Slum Improvement Scheme.  It was also informed that 1 crore 14 lakh funds have been sanctioned for the construction of Samaj Mandir in front of Shri Sant Sawtamali Mandir at Bavda Wes under Ward No. 7 and a total ...