शंभो महादेवाच्या कावडीची आरती श्रीधर बाब्रस व विनायक बाब्रस यांच्या हस्ते संपन्न
इंदापूर:- शहरात एकूण नऊ ते दहा मोठ्या शंभो महादेवाच्या कावडी आसून, त्यातीलच ही एक
पोरापोरांची चावडी लोहार गल्ली येथील शंभो महादेवाच्या कावडीची आरती श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक विनायक बाब्रस माजी नगरसेवक, यांच्या हस्ते पार पडली,या वेळी कावडीचे मानकरी बाळासाहेब माने,सुरेश गवळी माजी नगराध्यक्ष, विठ्ठल माने, सत्यवान माने, भारत माने,राजेंद्र चौघुले,माजी,नगरसेवक, बाळासाहेब व्यवहारे, गजानन गवळी,नगरसेवक
पांडुरंग जगताप, रमेश बनसोडे, मनोज भापकर,अनिल चव्हाण, बापू भिसे, गणेश जगताप, दादासाहेब देवकर, माऊली माने.इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी शिंगणापूर येथील यात्रेच्या सोहळ्यात महाप्रसाद,देण्याचा मान श्रीधर बाब्रस व विनायक बाब्रस यांना देण्यातआला,
टिप्पण्या