महिला पतंजली योग समिती आणि लिनेस क्लब इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भ संस्कार शिबीर संपन्न...
वेळी डॉ .पद्ममा खरड यांना जीवनगौरव सन्मानपत्र देताना,सौ . सायरा आत्तारसौ . उज्वला गायकवाड,उपस्थित जि .प. सदस्या अंकिताताई पाटील ठाकरे,नगराध्यक्षा अंकिताताई शहा, डाॅ कल्पना. कल्पना खाडे,डॉ . अश्वीनी ठोंबरे,संध्या नगररकर बालविकास प्रकल्प अधिकारी
इंदापूर:- मार्गदर्शक Dr. पद्मा जयप्रकाश खरड भिगवण इंदापूर तालुक्यातील पहिल्या महिला योग शिक्षका Dr. पद्मा खरड यांना जीवनगौरव सन्मान पत्राने सन्मानीत करण्यात आले...यावेळी जि.प. सदस्याअंकिताताई पाटील ठाकरे , नगराध्यक्षा अंकिता शहा,संध्या नगरकर बालविकास प्रकल्प अधिकारी (ICDS) पुणे Dr. खाडे मॅडम
Dr. अश्वीनी ठोंबरे मॅडम यांचेसह अनेक मान्य वर व महिला योग समितीच्या, लिनेस क्लब च्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .सौ. शकिला सय्यद मॅडम यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका बिल्कीस काझी यांनी मानले हा कार्यक्रम Online प्रक्षेपीत असल्यामुळे अनेक गरजू महिलांनी ऑनलाईन join केला.कार्यक्रमाचे आयोजक :सौ.सायरा आत्तार,महिला पतंजली योग समिती इंदापूर,सौ . उज्वला गायकवाडअध्यक्षा,लिनेस क्लब इंदापूर यांनी केले होते.या वेळी डॉ .पद्ममा खरड यांना जीवनगौरव सन्मानपत्र देताना,सौ . सायरा आत्तारसौ . उज्वला गायकवाड,उपस्थित जि .प. सदस्या अंकिताताई पाटील ठाकरे,नगराध्यक्षा अंकिताताई शहा, डाॅ कल्पना. कल्पना खाडे,डॉ . अश्वीनी ठोंबरे,संध्या नगररकर बालविकास प्रकल्प अधिकारी
टिप्पण्या