इंदापूर शहरातील बाब्रस मळ्याचे झाले खा.सुप्रियाताई सुळेंच्या हस्ते नामकरण महादेवनगर
इंदापूर:- शहरातील नेहमीच गजबजलेला हवेशीर व सुसज्ज आसा बाब्रस मळा येथे चौक सुशोभीकरणाचे उदघाटन व महादेवनगर नामकरण संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.दत्तात्रय (मामा) भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, विनायक बाब्रस, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माजी.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब ढवळे, श्रीमंत ढोले,
सुभाष खुळे (दादा), दयानंद व्यवहारे, प्रशांत भिसे, दीपक पाडुळे, गणपत गवळी, ज्ञानदेव भोंग, अनिल शेंडगे, अनपट नाना, उमा इंगुले, हेमलता मालुंजकर, स्मिता पवार, मनोज भापकर,बापु भिसे, संतोष काळेकिसन सुर्यवंशी लोखंडे गुरुजी, निखिल बाब्रस, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे इ. धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या