इंदापूर शहरातील व्यंकटेश पार्क..... बाल मनावर आपण जसे संस्कार करतो तसे त्यांच्या मनावर संस्कार होतात इंदापूरःव्यंकटेशपार्क..... आज व्यंकटेश नगर येथील पुरातन बालाजी मंदिर नाजिक ची कोरडी पडलेली विहीर... जेथे दिड दोन वर्षा पूर्वी या कोरड्या विहिरी मध्ये परिसरातील नागरिक बंधु भगिनी कचरा टाकत होते.कचऱ्याने विहीर जवळ जवळ गच्च भरलेली असायची त्यामुळे येथे दुर्गंधी असायची नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी तो कचरा वारंवार उचलून घ्यायचे पण... परत येरे माझ्या मागल्या नुसार पुन्हा नागरिक घंटा गाडी त्या परिसरातून कचरा संकलन करत असून ही घरातील ओला सुका कचरा वेगळा न करता घंटा गाडीत कचरा न देता त्या विहिरी मध्ये कचरा टाकत आणि ती विहीर पुन्हा कचऱ्याने भरून जात.कधी कधी कोणीतरी हा कचरा पेटवून देत मग परिसरात धूर मग याच परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास.पण कोणाला त्याचे काही घेणे ना देणे..पुन्हा पुन्हा कचरा पडतच राहीचा.मग यावर उपाय म्हणून मा.सौ.नगराध्यक्षा अंकिता ताई शहा आणि तत्कालीन मुख्याधिकरी मा.श्री.झंवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असे ठर...
SHIVSRUSTHI NEWS