इंदापूर: राज्ययमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे, यांचे निधन झाले आहे. विठोबा भरणे हे गेल्या
काही महिन्यापासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातीलखासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज मंगळवार (ता.29) रोजी रात्री अकरा च्या सुमारास उपचार सुरूअसताना त्यांची प्राणज्योत मालवली,ते प्रगतशील बागायतदार होते,अशी
त्यांची ख्याती होती. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती.दत्तात्रय भरणे यांच्या पित्याचे दु:खद निधनानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने दत्तात्रय भरणे यांनी खचून न जाता आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी गटाचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शोक संदेश पाठवला आहे, ते पुढे म्हणाले की भरणे कुटुंबीयाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, लवकरच ते या दुःखातुन ते सावरतील आशी मी बुद्ध चरणी प्रार्थना करतो, आसे कवाडे शोकसंदेशात म्हणाले, हा शोकसंदेश संजय भैय्या सोनवणे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी दत्तात्रय भरणे यांना दिला, आसल्याची माहीती सोनवणे यांनी पत्रकारांना दिली,
टिप्पण्या