मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

हर हर महादेव गरज रहा था, जल अभिषेक हुआ। हर हर महादेव ने गरज कर कावड़ जल के अभिषेक के लिए महादेव के मंदिर में प्रवेश

हर हर महादेव गरज रहा था, जल अभिषेक हुआ। हर हर महादेव ने गरज कर कावड़ जल के अभिषेक के लिए महादेव के मंदिर में प्रवेश  इंदापूर:- शिव शंभू प्रतिष्ठान इंदापुर द्वारा आयोजित कावड़ समारोह माननीय श्री.  16/5/2022 को दोपहर 12.30 बजे कावड़ समारोह प्रारंभ हुआ।मंदिर में कावड़ी के वैभव में जल अभिषेक समारोह हुआ।  दूसरे दिन 18/5/2022 को इस महाकाल, महादेवों ने औकारेश पर जल अभिषेक किया, हर हर महादेव गरज रहा था, जल अभिषेक हुआ। हर हर महादेव ने गरज कर कावड़ जल के अभिषेक के लिए महादेव के मंदिर में प्रवेश किया। बोर्ड अध्यक्ष श्री गणेश नागपुरे, राजेंद्र ताते, संतोष जाधव, नाना पवार, महादेव चव्हाण सर, अशोक पवार सर, राजेंद्र कदम, अमोल भिसे, दादा मोहिते, गणेश घोड़के, अशोक माने, महेश कुंभर, नीलेश भिसे, रवि क्षीरसागर, ये सभी भक्त जाप के बाद तीनों ज्योतिर्लिंगों का जल से अभिषेक कर हरिद्वार की ओर प्रस्थान किया गया।

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेखर पानसरे आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार  इंदापूर:-निमसाखर ता इंदापूर जिल्हा पुणे नुकताच मला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याचेच औचित्य साधून आज आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ निमसाखर गावचे कार्यक्षम सरपंच श्री. धैर्यशील भैय्या रणवरे पाटील यांनी समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कार्यालय निमसाखर या ठिकाणी शेखर पानसरे यांचा सन्मान केला पाठीवरती शाबासकीची थाप दिली व सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्ही तुझ्या बरोबर आहोत, ग्रामविकास अधिकारी श्री.भिलारे भाऊ साहेब ग्रामपंचायतचे सदस्य श्री राजेंद्र रणमोडे ग्रामपंचायत सदस्य श्री सुदाम भोसले* *ग्रामपंचायत सदस्य सौ शहानुर मुलाणी ग्रामपंचायत सदस्या सौ.नीताताई माने ग्रामपंचायत क्लार्क श्री विशाल रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते .

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरातील बाब्रस मळ्याचे झाले खा.सुप्रियाताई सुळेंच्या हस्ते नामकरण महादेवनगर इंदापूर:- शहरातील नेहमीच गजबजलेला हवेशीर व सुसज्ज आसा बाब्रस मळा येथे चौक सुशोभीकरणाचे उदघाटन व महादेवनगर नामकरण संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना.दत्तात्रय (मामा) भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, विनायक बाब्रस, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माजी.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब ढवळे, श्रीमंत ढोले, सुभाष खुळे (दादा), दयानंद व्यवहारे, प्रशांत भिसे, दीपक पाडुळे, गणपत गवळी, ज्ञानदेव भोंग, अनिल शेंडगे, अनपट नाना, उमा इंगुले, हेमलता मालुंजकर, स्मिता पवार, मनोज भापकर,बापु भिसे, संतोष काळेकिसन सुर्यवंशी लोखंडे गुरुजी, निखिल बाब्रस, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, रमेश बनसोडे इ. धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे, यांची,रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी .धुमधडाक्यात  वाजली इंदापूर :-  नुसता हलगीचा आवाज जरी ऐकला तर आंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाहीत, ती हलगी दत्तात्रय भरणे यांनी धुमधडाक्यात वाजवली यावर आनेकांना वाटलं.....         चैती पौरणीमेची थाट.. भक्तांचा गजबजात..          लाईती चा लक लकाट दारु गोळ्या चा कड कडाट ...          पालखी हरान तुरीन आबदागीर न  साजती         पुढं बाई रगऩ रगऩ रगऩ रगऩ हलगी वाजती.... . आशा ओळी आठवत नसतील तर नवच...... तालुक्यातील निमगांव केतकी येथे केतकेश्वर हलगी वादक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले.यावेळी दत्तात्रय भरणे यांनी हलगी वाजवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हातात हलगी वाद्य घेऊन ते वाजवल्याने सर्वजन अचंबित झाले. हलगी वादकांचा आकर्षक तालबद्ध असा हलगी वाजवण्याचा प्रकार सुरू होता तो पाहुन राज्यमंत्री भरणे यांना...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून इंदापूर चा दत्तात्रय भरणे यांनी चेहराच बदलला- खा.सुप्रियाताई सुळे इंदापूर ;- शहरातील, दवाखाना,शाळा, कॉलेज, तहसिलदार कचेरी, रस्ते, वीज, पाणी, सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल करून दत्तात्रय भरणे यांनी  एक आदर्श शहर कसं असावं तर नावाला स्मार्ट नाही तर आम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये स्मार्ट आहोत असे काम इंदापूरमध्ये झालेले आहे.मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राचं नव्हे तर देश घेईल,मी करून संसदेत जेव्हा भाषण करेल तेव्हा या आदर्श शहराचा आवर्जून उल्लेख करेल.आदर्श शहर कसं असावं हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल की तुम्ही पण इंदापूर ला या ! आणि चार गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवतो कारण देश चालवत असताना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो म्हणत इंदापूर हे देशात आदर्श शहर होऊ पाहत असून त्या वेगाने बदल घडतो आहे अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पाठ थोपाटली आहे. इंदापूर शहरातील आय.टी.आय. इमारत नवीन वर्ग खोल्या, तहसील कार्यालयातील अभिलेख...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरातील १० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली धुमधडाक्यात होणार इंदापूर:-आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते इंदापूर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तर  प्रदीप गारटकर प्रमुख पाहुणे,तालुक्याचा चौफेर विकास होत असताना इंदापूर शहर देखील विकास कामाच्या बाबतीत पाठी मागे राहणार नाही याची काळजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर  यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.             रविवार दि. १७ एप्रिल रोजी इंदापूर शहरातील  १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते होत आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होत असून प्रमुख पाहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आहेत.                  ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

२९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार इंदापूर:- तालुक्यातील तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार दि. १६ एप्रिल रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते तिन्ही डाळज, पोंधवडी व भादलवाडीत २९ कोटी ०८ लाखांच्या कामांचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमिपूजन यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप गारटकर हे असणार आहेत. लाखेवडीच्या सभेत श्री.शरद पवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची इंदापूर तालुक्याचे जागृत लोक प्रतिनिधी म्हणून गुणगौरव केला होता. इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा जागृत आहे, इंदापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवारांच्या वाक्याला राज्यमंत्री भरणे खरे उतरले असे इंदापूरकरांनी प्रतिक्रिया दिली. आजमितीला राज्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात अंदाजे १३०० कोटींची क...