*इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक व इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.दादासाहेब सोनवणे यांचा ४७ वा वाढदिवस श्रावणबाळ अनाथ आश्रम येथे मोठ्या उत्साहात साजरा.*
इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक व इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्री.दादासाहेब सोनवणे यांचा वाढदिवसानिमित्त मा.प्रदीपदादा गारटकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथील श्रावणबाळ अनाथ आश्रम श्रीराम मंदिर येथे मुला-मुलींना मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच इंदापूर येथील शासकिय रुग्णालय येथे सर्व रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व इंदापूर येथील जोतीबामाळ येथील स्मशानभूमी येथे रुक्षारोपन करण्यात आले._
_यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष मा.विठ्ठल (आप्पा) ननवरे,मा.उपनगराध्यक्ष मा.राजेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष या.अनिल राऊत,आर.पि.आय इंदापूर तालुका अध्यक्ष मा.बाळासाहेब सरवदे,मा.नगरसेवक.मा.सुधीर मखरे,प्रा.अशोक मखरे (सर), डॉ.खाडे सर, डॉ.विनोद राजपुरे (सर), प्रा.डॉ.अमोल ऊणाळे (सर),अल्पसंख्याक इंदापूर शहर अध्यक्ष मा.अहमदरज्जा सय्यद,मा.धरमचंद लोढा (पप्पा ) मा.बाळासाहेब क्षिरसागर, मा.बाळासाहेब आडसुळ,मा.राजाभाऊ गुळीक,मा.चंदु सोनवणे,मा.मुकिंद शिंदे,मा.अनिल चव्हाण,मा.शिवाजी मखरे (अंकल)मा.सुनिल यादव,मा.समिर दुधनकर,मिलन सोनवणे,अजय सोनवणे,समिर सोनवणे, ऋषी ढावरे,तुषार ढावरे,दिग्विजय सोनवणे,सागर सोनवणे,सुमित आरडे,रितेश बंडलकर इत्यादी उपस्थित होते._
टिप्पण्या