अॅड. राहुल रत्नाकर मखरे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी च्या सरचिटणीस व प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल सन्मान
इंदापूर:-अॅड. राहुल रत्नाकर मखरे यांची , महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -
शरदचंद्र पवार सरचिटणीस व प्रवक्ते पदी निवड करण्यात आली नुकतीच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.सामाजिक, शैक्षणिक व इतर लोकोपयोगी क्षेत्रामध्ये आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन राहुल मखरे यांची निवड सार्थ करण्यात आली आसे मत शकिलभाई सय्यद यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रमइंदापूर शहरातील शकील भाई सय्यद यांच्या ऑफिसमध्ये पार पडला एडवोकेट राहुल मखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र सरचिटणीस व प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना खालील मान्यवर उपस्थित होते संदिपान कडवळे, शिवाजीराव मखरे,प्रा.कृष्णाजी ताटे,असिफ बागवान,अदिकुमार गांधी, हनुमंत कांबळे, माऊली नाचन, नितीनदादा आरडे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या