इंदापूरः- नगरपरिषद, इंदापूर. प्रभाग 1 मधील नागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरून जास्तीत जास्त योजनांचा फायदा आपल्या प्रभागातील नागरिकांना कसा घेता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहतो... विकास बापू खिलारे.
मोफत ई-श्रम कार्ड या योजनेसाठी प्रभाग १ मध्ये महात्मा फुले नगर दत्त मंदिर येथे सर्व असंघटित कामगार व व्यावसायिकांचे भारत सरकार मान्यता प्राप्त ई-श्रम लेबर कार्ड योजना मोहीम आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये. एकूण ३११ नागरिकांनी लाभ घेतला,
सर्व असंघटित कामगारांनी या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला,ही योजना कार्यक्रम पार पडण्यासाठी इंदापूर शहर प्रभाग क्रमांक १ विद्यमान नगरसेवक अनिकेत दादा वाघ विकास खिलारे सुधीर मखरे, महादेवराव लोखंडे, तुकाराम कांबळे, मुकुंद साळुंके व दत्त प्रतिष्ठान महात्मा फुले नगर येथील नागरिकांनी सहकार्य केले.. त्याबद्दल त्यांचेही आभार..
टिप्पण्या