मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर:-दिनांक १९ फेब्रुवारी रोजी  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दत्तात्रय मामा भरणे, पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.आरोग्य व बांधकाम सभापती प्रविणभैय्या माने उपस्थित होते.
बहुजन जनतेचे नेते मा.नगराध्यक्ष मा. विठ्ठलराव आप्पा ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष मा.हनुमंतराव कोकाटे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.संजयभैय्या सोनवणे, जिल्हा सदस्य नियोजन मंडळाचे सदस्य मा. सचिन सपकळ, तालुका युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.बाळासाहेब ढवळे, मा‌जी उपनगराध्यक्ष राजेशजी शिंदे, प्रा.अशोक मखरे सर, गटनेता मा. गजानन गवळी, मा.उपनगराध्यक्ष मा.अशोक नाना गानबोटे , कार्यक्षम नगरसेविका सौ.राजश्रीताई मखरे, महिला शहर अध्यक्षा सौ. उमाताई इंगोले, नगरसेविका हेमलताताई माळुंजकर, माजी नगरसेवक सुधीरशेठ मखरे, शिवशाही शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष नितिन आरडे,माजी नगरसेविका मंगलताई ढोले करिष्मा शहा ,उज्वलाताई चौगुले, माजी नगरसेवक प्रशांतदादा शिताफ, आरपीआय पुणे जिल्हा संघटक-सचिव शिवाजीराव मखरे, आरपीआय बारामती लोकसभा कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब सरवदे, आरपीआय इंदापुर तालुकाध्यक्ष  मा. संदिपानजी कडवळे,
वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष  मा. हनुमंत कांबळे, मा.निलेश घोलप, मा. दिलीप शिंदे, समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ, मा.बाळासाहेब आडसुळ, कार्याध्यक्ष मा.मयुर ढावरे, सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे, मातंग एकता आंदोलन पुणे जिल्हा उपध्याक्ष.ललेंद्र शिंदे, राष्ट्रवादी उपध्याक्ष मा.महादेव लोखंडे, मा.वसिम बागवान, विशाल ढावरे, नंदकुमार खंडाळे, सोनु ढावरे, प्रा.बाळासाहेब मखरे, नाथा ढावरे, शिवाजी नारायण मखरे, ज्ञानेश्वर सोनवणे, मुकिंद शिंदे, सागर सोनवणे, अभिषेक कुचेकर, सोमनाथ डाकले, बाळासाहेब ढावरे, सनीभैया सोनवणे, सोमनाथ सोनवणे, दिग्विजय सोनवणे, सोमनाथ खंडाळे, शुभम आरडे,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मखरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन गोरगरीब जनतेचा कैवारी व युवकांचे प्रेरणास्त्रोत धडाकेबाज मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी केले.
विशेष सरकार्य .अजय भैय्या सोनवणे व विलास सोनवणे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...