दि 11 डिसेंबर रोजी शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब व श्री भरत शेठजी शहा यांच्या वाढदिवसानिमित्त ,दिनांक 23 ते 25 डिसेंबर जम्मू कश्मीर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी 2021 22 यशस्वीरित्या पार पडल्या, या स्पर्धेचे उद्घाटन म.श्री रणजीत जगताप अध्यक्ष कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य'
तसेच मा.श्री भरत शेठजी शहा कै.शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन, मा.श्री शिवाजी साळुंखे सर सचिव, कुरश असोसिएशन महाराष्ट्र खजिनदार, कुराश असोसिएशन इंडिया, इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चावले साहेब, युवा नेते श्रीराज भरणे , प्रशांत मामा उंबरे, मा श्री दत्तात्रय व्यवहारे सर टेक्निकल डायरेक्टर कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य व स्पर्धा आयोजक यांच्या उपस्थितीत पार पडल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रा मधून 20 जिल्ह्यातील एकूण 150 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच म्हणून सुनील जाधव सर अजय बाळगानुरे सर श्रुती पुनगावकर मॅडम जयश्री व्यवहारे मॅडम तेजश्री व्यवहारे मॅडम सचिव कुराश असोसिएशन पुणे जिल्हा सागर बनसुडे श्री.लक्ष्मण गडदे सर रुपेश भालेराव होते
टिप्पण्या