मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  राज्य सरकार ने जानबूझकर हमारे 27 प्रतिशत अधिकारों के आरक्षण से परहेज किया है।  भारतीय जनता पार्टी (भाजपा) के ओबीसी मोर्चा इंदापुर तालुका के अध्यक्ष पांडुरंग शिंदे ने घोषणा की इंदापुर :-ओबीसी को राज्य पिछड़ापन आयोग बनाने की जरूरत है।  सरकार ने आयोग को 500 करोड़ रुपये देने का साहस नहीं दिखाया।  राज्य में केवल 72 प्रतिशत ओबीसी मतदान के साथ, राज्य सरकार ने जानबूझकर हमारे 27 प्रतिशत अधिकारों के आरक्षण से परहेज किया है।  भारतीय जनता पार्टी (भाजपा) के ओबीसी मोर्चा इंदापुर तालुका के अध्यक्ष पांडुरंग शिंदे ने घोषणा की है कि हम आरक्षण वापस पाने के लिए 1 जनवरी, 2022 को इंदापुर में एक उग्र आंदोलन शुरू करेंगे।  बुधवार को इंदापुर तालुका के अध्यक्ष पांडुरंग शिंदे की अध्यक्षता में भारतीय जनता पार्टी का ओबीसी मोर्चा।  वे 22 दिसंबर को इंदापुर शासकीय विश्राम गृह में आयोजित बैठक में ओबीसी संघर्ष समिति की ओर से बोल रहे थे.  समिति नेता संतोष कांबले सचिव भाजपा एप।  जाति मोर्चा, शब्बीर बेपारी, रमेश राउत, दत्तात्रेय सपकाल, अबसाहेब थोराट जिला कार्यकारी ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सुवर्ण पदक विजेती अहिल्या शिंदे हिचे हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन इंदापूर :- रांची (झारखंड) येथे पार पडलेल्या १५ वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत अहिल्या शत्रुघ्न शिंदे (शिरसोडी) हिने सुवर्ण पदक पटकावले असून तिचे कौतुक व अभिनंदन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' इंदापूर तालुका हा क्रीडा क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारा तालुका असून अहिल्या शिंदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत स्वर्ण पदक मिळवले असून इंदापूर तालुक्यासाठी ही आनंदाची बाब आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे मनापासून अभिनंदन.'

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शहा सांस्कृतिक भवन इंदापूरात मा.शरदचंद्रजी पवार व श्री भरत शेठजी शहा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी   दि 11 डिसेंबर रोजी  शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब व श्री भरत शेठजी शहा यांच्या वाढदिवसानिमित्त  ,दिनांक 23 ते 25 डिसेंबर जम्मू कश्मीर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी 2021 22  यशस्वीरित्या पार पडल्या, या स्पर्धेचे उद्घाटन म.श्री रणजीत जगताप अध्यक्ष कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य'  तसेच मा.श्री भरत शेठजी शहा कै.शंकरराव पाटील  सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन, मा.श्री शिवाजी साळुंखे सर सचिव, कुरश असोसिएशन महाराष्ट्र खजिनदार, कुराश असोसिएशन इंडिया, इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी श्री महेश चावले साहेब,  युवा नेते  श्रीराज भरणे  , प्रशांत मामा उंबरे, मा श्री दत्तात्रय व्यवहारे सर टेक्निकल डायरेक्टर कुराश असोसिएशन महाराष्ट्र राज्य व स्पर्धा आयोजक यांच्या उपस्थितीत पार पडल्या  या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रा मधून 20 जिल्ह्यातील एकूण 150 खेळाडू सहभागी झाले होत...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांची जयंती डाळज नंबर2ला साजरी   इंदापूर:-स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांची जयंती डाळज नंबर 2 तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी इंदापूर तालुका समस्त वंजारी समाज बांधव यांच्या वतीने डाळज नंबर 2 मधील समाजबांधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली भविष्यात  मुंडे साहेबांचं समाज संघटनेचे असलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मानस समाजातील समाजबांधवांनी यावेळी अमलात आणण्याचे ठरवले यावेळी विविध मान्यवरांची मनोगते झाली यावेळी प्रतिमा ची पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दैवत फाउंडेशनचे अध्यक्ष भैय्यासाहेब पानसरे यांनी केले यावेळी मान्यवर म्हणून निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य व पुणे जिल्हा वंजारी सेवा संघाचे संपर्कप्रमुख पै शेखर पानसरे उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले साहेबांनी दिलेला मंत्र समाजाच्या विविध प्रश्नावर ते समाज बांधव एकत्र येण्याचा मानस यावेळी यांनी व्यक्त केला तसेच यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष दीपक खाडे कळस गावचे चे विकास दराडे व ओमकार ओ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

दत्त देवस्थान हे मनाला शांती देण्याचे केंद्र बनले आहे - नगराध्यक्षा अंकिता शहा,व शहा परिवाराच्या वतीने दत्त देवस्थानला महाभिषेक इंदापूर(प्रतिनिधी): शहाजीनगर येथील दत्त देवस्थानमुळे हजारो भक्तगणांच्या मनाला शांती मिळते आहे.त्यामुळे मानवी जीवन जगण्यासाठी येथील क्षेत्र वरदान ठरणारे आहे.त्यामुळे मनाला शांती देण्याचे केंद्र दत्त देवस्थान झाले आहे. असे गौरवोद्गार इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकूंद शहा यांनी काढले.  श्री दत्त देवस्थान शहाजीनगर येथील दत्त जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र अखंड हरिनाम सप्ताहातील मंगळवार(ता.१४ रोजी) श्रींची महापूजा तसेच महा अभिषेक इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिताताई मुकुंद शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंदशेठ शहा,युवा उद्योजक निनाद शहा,त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.पूर्वा निनाद शहा यांच्या हस्ते       पार पडला.सदगुरुची आरती व औदुंबर वृक्षाची पूजा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.जी.गेंगे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.देवस्थानचे विश्वस्त व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार स...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  चालू हंगामामध्ये कर्मयोगी कारखाना सुमारे 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट पुर्ण करेल - अध्यक्ष हर्षवर्धन पाटील   इंदापूर: महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये सोमवारी (दि.13) एका दिवसामध्ये उच्चांकी 9775 मे.टन ऊसाचे गाळप करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशी माहिती माजी मंत्री,कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा यांनी दिली.           कर्मयोगी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 8000 मे.टन एवढी असताना एका दिवसामध्ये उच्चांकी 9775 मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. कारखान्याने आज अखेर 2 लाख 61 हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, बायोगॅस, सेंद्रिय खत निर्मिती आदी सर्व उप...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूरात थंडी वाढू लागली की अशोक भाऊ देवकर यांच्या मसाला दूधाची मजा काही वेगळीच आहे.आठवण झाल्याशिवाय राहत नाही  इंदापूर :-थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे.थंडी पडू लागली की वेगवेगळे सूप, गरमागरम सार, मस्त अद्रक- सुंठ घातलेली कढी... असे सगळे पदार्थ गरमागरम प्यावेसे वाटतात. असाच एक थंडीत पिण्यासाठीची मस्त पदार्थ आहे बरं... तो पदार्थ म्हणजे सुकामेवा आणि केशर घातलेले वाफाळते दुध तेही देवकर बंधू चे इंदापूरात  थंडी वाढू लागली की रात्रीच्या वेळी असे मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच आहे. म्हणूनच तर इंदापूर, शहरांमध्ये थंडीच्या दिवसांत अगदी हाकेच्या अंतरावर गरमागरम मसाला दूध बनविणारे देवकर कुठूबींय....यांनी ग्राहकांची गरज ओळखून एक मसाला दूधाचा मस्तच पाॅईंट चालू केला, मसाला दूध पूर्वी कोजागिरी पौर्णिमेला मिळत असे, पण अशोक देवकर यांनी इंदापूर करांसाठी मसाला दूध चालू करून रोजच कोजागिरी साजरी केल्याचा अनुभव मिळू लागला आहे, युवकांनी नोकरीच्या ...