आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी पदयात्रा
अशी शिस्तबद्ध पालखी गेली 26 वर्ष अध्यक्ष :(श्री. कैलास पाटील) यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच 60 पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात यंदा साधारण 1200 पदयात्री सहभागी झाले होते. वय वर्ष 8 ते 80 वर्ष असे पदयात्री पालखीत चालत असतात.
टिप:महाप्रसाद भंडारा मंगळवार दिनांक :7 एप्रिल 2026रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे निमंत्रण आहे.
आपले नम्र :आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी दरम्यान
मुंबई पत्रकार :(सतिश पाटील )यांना चौलआग्राव, गोवंडी तसेच मुलुंडच्या पालखीला श्रद्धेने व भक्ती भावाने खांदा देण्याचा मान मिळाला धन्यवाद आई माऊलीचा उदोउदो.
टिप्पण्या