*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विद्यार्थिनीचे राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेत घवघवीत यश*
भारतीय शालेय खेळ महासंघ {SGFI} तसेच उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण विभाग, सहारनपूर(उत्तर प्रदेश),अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शालेय पातळीवरील कुराश स्पर्धा डॉ.भीमराव आंबेडकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सहारनपूर (उत्तर प्रदेश)
या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेमध्ये भारतभरातून 20 राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून महाराष्ट्र राज्यचे प्रतिनिधित्व करत असलेली,
1) *कु.पै.अण्वि बालाजी गायकवाड हिने -24kg वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ब्रांझ मेडल (कांस्य पदक) मिळवले. विशेष बाब म्हणजे अन्वी बालाजी गायकवाड हिने एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धा जिंकून स्पर्धेत ब्रांझ मेडल तसेच ऑल इंडिया प्लेयरचा सन्मान मिळवला आहे*
या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे,*अध्यक्ष मा.श्रीमंतजी ढोले (सर)उपाध्यक्ष सौ.डॉ.चित्रलेखा ढोले मॅडम,सचिव श्री.हर्षवर्धनजी खाडे (मामासाहेब),मुख्य सल्लागार श्री प्रदिपजी गुरव साहेब तसेच प्राचार्य श्री.राजेंद्र सरगर सर,प्राचार्य श्री.गणेश पवार सर यांनी अभिनंदन केले.तसेच यांना क्रिडा विभाग प्रमुख श्री शिवराज तलवारे, श्री.अविनाश कोकाटे (PIS), यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.*
टिप्पण्या