इंदापूर:- संत रोहिदास महाराज मित्र मंडळाच्या गणेशोत्सवातील श्री.गणेशाची आरती बारामती लोकसभेच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते पार पडली यावी
वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,आरोग्य व बांधकाम सभापती मा.प्रवीण (भैय्या) माने, तसेच धडाकेबाज नेतृत्व,मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, व सौ. सुनंदाताई विठ्ठलराव ननवरे मा.नगराध्यक्षा,गोरगरीब जनतेचा आधारस्तंभ,मा. राजेशजी शिंदे, मा.उपनगराध्यक्ष, गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज,दादासाहेब सोनवणे-पाटील, युवा नेतृत्व,यशस्वी उद्योजक प्रविण भैय्या ननवरे, नगरसेविका सौ.राजश्रीताई अशोक मखरे, यश शेवाळे अदित्य सोनवणे, कृष्णा हराळे,धनंजय कांबळे, प्रविण ननवरे, सुभाष ननवरे ,वैभव सोनवणे, ओम हराळे, सागर हराळे,राहुल ननवरे,तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते आणि या भागातील महिला, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते! मा.विठ्ठलराव ननवरे यांनी व सुनंदाताई ननवरे यांनी खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार केला... या नयनरम्य सोहळ्यास वरून राजाने पण हजेरी लावली.....त्यालाही मोह आवरता आला नाही, कारण त्या देशाचे नेते माजी कृषीमंत्री,मा.शरदचंद्र पवार यांच्या कन्या आहेत....!
टिप्पण्या