इंदापूर:- मानाचा पहिला गणपती,सिद्धेश्वर गणेश मित्र मंडळ इंदापूर आज तिसऱ्या दिवसांची महाआरती श्री व सौ.गोपाळ ढोले ,
श्री. व सौ.अतुल भाऊ शेटे, मा. नगरसेवक इंदापूर न.पा.श्री व सौ. लोंढे साहेब ,पंचायत समिती अर्थ विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी, या तीन दाम्पत्यांचे शुभ हस्ते संपन्न झाली या पूजेचे पौराहित्य श्री श्रीकांत गुरव यांनी केले मंडळाचे अध्यक्ष सफल घासकाटू, माजी नगरसेवक कुमार ढोले, ट्रस्टचे सदस्य, श्री गजानन निलाखे, श्री प्रसन्न दुनाखे , श्री. महेश भिंगे, संतोष घासकाटु, रघुनाथ खरवडे काका, राजेंद्र घासकाटू गणेश भंडारी, अरुण भंडारी, शंकर ढावरे,आकाश भंडारी, ऋषिकेश मेनसे. सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार आरती मंडळाचे प्रमुख श्री.महादेव चव्हाण सर गणेश मेणसे व महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या