इंदापूर:- सिद्धेश्वर गणेश मित्र मंडळ दुसऱ्या दिवसाची आरती चे मानकरी मंडळाचे अध्यक्ष श्री व सौ सफल घासकाटु मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीकांत गुरव ;श्री महेश भिंगे, श्री महेंद्र बानकर संतोष घासकाटु, गणेश भंडारी ;गिरीश गुरव आरती मंडळाचे अध्यक्ष महादेव चव्हाण ;हमीदभाई आत्तार आनंत भंडारी, अरुण भंडारी श्री ऋषिकेश मेनसे,, शंकर ढावरे, नरेंद्र गुजराती, ललित मोकाटे ओंकार घासकाटू संतोष भंडारी व माहिला भगीनी उपस्थित होत्या .
नेहरू सामाजिक मित्र मंडळ इंदापूर दुसरा दिवशी संध्याकाळची पुजा व आरती श्री मुकुंद कन्हैयालाल शहा व कन्हैयालाल ठाकूरदास गुजराथी यांच्या शुभहस्ते संपन्न झाली त्यावेळी श्री गिरीश गुरुजी , प्रा सागर गुजराथी .ओंकार शहा इ . मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पण्या