इंदापूर :- (महादेव चव्हाण सर यांज कडून)
शहराचा मानाचा पहिला गणपतीची प्रतिष्ठापना सायंकाळी साडेसात वाजता श्री . अनिकेत भंडारी दांपत्याचे हस्ते करण्यात आली. धार्मिक विधी करून व पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली . धार्मिक विधी श्रीकांत गुरव यांनी केला. त्यावेळी गिरीश गुरव ,संतोष तांबेकर, मंडळाचे अध्यक्ष सफल घासकाटू, श्री गजानन निलाखे प्रसन्न दुनाखे, प्राध्यापक संजय उंबरदंड, सुनील भंडारी, गोपाळ ढोले, गणेश भंडारी, पोपट भंडारी, महेंद्र बानकर, संतोष घासकाटू, एडवोकेट किशोर घासकाटू, गणेश मेणसे बाळासाहेब भंडारी, राजेंद्र घासकाटू, महादेव घासकाटू, शंकर ढावरे, आकाश भंडारी, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार आरती मंडळाचे अध्यक्ष श्री महादेव चव्हाण सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करणेत आली .
टिप्पण्या