इंदापुर :तालुक्यातील ऊजणी धरणाच्या पायथ्याशी आसणा-या हिंगणगाव ता. इंदापुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाकेबाज कार्यकर्ते नेहमीच सामान्य व गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे,काटी वडापुरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा आसे,सर्वांना आपलं वाटणारे व्यक्तिमत्व एकदा काही कामा निमित्ताने रस्त्यावरून निघाले होते, मग एकपेरूवाला पप्पू पुणे-इंदापूर-सोलापूर हायवे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांची
कर्मभूमी आणि त्यांची 'यशवंती' अहो म्हणजे त्यांची 'इनोव्हागाडी' आणि तुमचा हा जीवाभावाचादोस्त जनतेचा सेवकम्हणून हजारो फे-या कामानिमित्त या हायवे वरून होत
असतात. हे गाव-ते गाव परंतु आज मात्र या कर्मभूमीत
आपल्या या रस्त्यावर आपलेच गावकरी तरूण युवा देखील
पेरू,चिकू,आंबा आणि इतरत्र फळांच्या विक्रीचा व्यवसाय
करत आहेत. गाडीतून पाहिले त्यांनी ड्रायव्हर संदिपला
सांगताच गाडी बाजुला घेतली,त्यांचा पी ए अनिकेत आणि
सचिन सह खाली उतरले, रस्त्यावरच्या फळ विक्रीत्यांकडे
पाहिले, आणि एका तरुण युवा फळ विक्रतेच्या दिशेने गेले,
त्यांना पहाताच तो स्मित हास्य करत उदगारला 'नमस्ते
भैय्यासाहेब' आणि पेरू कापून देवू लागला, जणूकाही हारकून
गेला, गडबडून गेला आणि खुप खुश झाला, मधेच एक आवाज एका
मावशींचा" आपण कोणत्या गावचे" अभिजीत भैय्या तांबिले म्हणाले मी अभिजित भैया तांबिले, मावशींनी लगेच उद्गार काढले..." जिल्हा परिषद सदस्य होय ना!" त्यांनी तोंड भरून कौतुक केले, त्यांचे आणि
परिवाराचे, आणि सांगितले हा माझा मुलगा पप्पू अवघडे,
लक्ष्य आसु द्या, मायबाप! मीच म्हणालो आई तुमचाच
आशीर्वाद आसु द्या. पेरू घेतले पैसे दिले, संवाद झाला आणि
ते निघाले परंतु वेद घेतला गोरगरीब जनतेच्या
आतंरआत्म्याचा. दोस्तजीवाभावाचा अभिजीत भैय्या तांबिले यांच्या सारखे प्रेमळ व गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अनेकांनी पुढे यायला पाहिजे,आशी सामान्य नागरिकात चर्चा आहे...
टिप्पण्या