इंदापूर: स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर नगरीत एका ऐतिहासिक आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक अभिजीत जाधव आणि अमु जाधव यांचा 'अभि-अमु लाईव्ह' हा गाजलेला **मराठी लोककला संगीताचा कार्यक्रम प्रथमच इंदापूरकरांच्या भेटीला येत आहे.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांच्या पराक्रमाचा जागर करण्यासाठी 'शिवशंभो गर्जना' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रणवाद्यांच्या घोषात आणि शाही सुरांच्या साथीने संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येईल.प्रमुख कलाकार,अभिजित जाधव आणि अमु जाधव (अभि-अमु लाईव्ह) दिनांक शुक्रवार, १५ मे २०२६ वेळ सायंकाळी ठीक ०७:०० वाजता स्थळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, आय कॉलेज समोर, इंदापूर.इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्ध्यांचा जागर, रणवाद्यांसोबत वाजवायला आणि गाजवायला आपण सर्व इंदापूरकर नागरिक आमंत्रित आहात!"महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेला हा जबरदस्त कार्य...
SHIVSRUSTHI NEWS