मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

अंकिता पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांना पी.पी. ई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर चे वाटप    इंदापुर:सध्या कोरोणाची परिस्थिती भयंकर होत चालली आहे, कम्युनिटी स्प्रेड (समुदाय प्रसार) च्या माध्यमातून अनेक जण कोरोणा बाधित होत आहेत.या कोरोणा बाधित रुग्णांना किंवा संशयित रुग्णांना उपचार करते वेळी डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य करत आहेत. डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागणारे साहित्य कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या कोविड कॅश कार्ड अंतर्गत तीन लाख रूपये रकमेचे पी.पी. ई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते बावडा येथे बावडा आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना केले.   यावेळी बावडाचे सरपंच किरण पाटील, बावडा आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे,डॉ.स्नेहल पवार, डॉ.पानबुडे, डॉ.निकिता घोगरे, डॉ.वैशाली खाडे, डॉ.सुमति ढोले व इतर याव...

महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती.भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा राज्यसरकारवर घणाघात.

इंदापूर : प्रतिनिधी  आज दि.९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीमुळे महाआघाडी सरकारची खरी मानसिकता समोर आली असून या सत्तारुढ महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ही स्थगिती मिळाल्याचा घणाघात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला.             ते पुढे म्हणाले की,भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊन,पुढे उच्च न्यायालयात मराठा आरक्षण हे प्रभावीपणे बाजू मांडून सिद्ध करुन दाखविले होते.तसेच भाजप सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी सारथीची स्थापना करुन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास मोठा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे ते म्हणाले. परंतु सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात शासनाची बाजू जबाबदारीने व अतिशय प्रभावीपणे न मांडल्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.       ते पुढे म्हणाले की, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे चालू शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१  या वर्षामध्ये शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मर...

अनावश्यक खर्चाला फाटा देत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हमीदभाई आतार यांचा वाढदिवस साजरा

 इंदापुर:गेली अनेक महीने कोरोना ने आपल्या देशात थैमान घातले आहे, हा महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांचे बळी घेतले आहेत,तेही केवळ काळजी न घेतल्या मुळे,मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी योग्य वापर न केल्यामुळे व इतरांच्या चुकांमुळे या भयानक प्रकाराला बरेच निरापराध लोक बळी पडले आहेत,आसे मत हमीदभाई आतार यांनी व्यक्त केले, कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा हार,फेटा, केक, फटाके व नाहक गर्दी, इतर अनावश्यक खर्च हमीदभाई आतार यांनी  टाळून इंदापुर येथील बसस्थानक परिसरात येणा-या व जाणा-या प्रवाशांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.  या वाढदिवसासाठी होणा-या वायफळ इतर खर्च टाळून  त्यांनी हे मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले.  यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा   यांच्या हस्ते इतर ठिकाणाहून येणा-या अनेक प्रवाशांचा कोरोना पासुन बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनेटायझर प्राथमिक स्वरूपात...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कोरोनाचा मृत्यूदर रोखण्यात आमदारांना अपयश, नाकर्तेपणामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक  भाजपकडून इंदापूर तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा निषेध:अॅड. शरद जामदार         इंदापूर:प्रतिनिधी दि.8/9/20                  इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्र्याच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी तालुक्यात अपु-या सोयी सुविधा असल्यामुळे 50 पेक्षा जास्त रूग्णांचे बळी गेले आहेत.आता स्वतःचा निष्क्रियपणा लपविण्यासाठी, जतनेला स्वतःची काळजी स्वतः घ्या असे हे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे  कोरोनासंदर्भात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या इंदापूर तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.8) प्रसिद्धीपत्रक काढून निषेध व्यक्त केला.             भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, जेष्ठ नेते मारुती वणवे, पुणे जिल्हा सचिव तानाजी थ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

--------------------------------------------------------- ऑक्सीजन बेड अभावी अनेकांचा मृत्यू इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर जास्त का? - हर्षवर्धन पाटील  इंदापूर:प्रतिनिधी दि.7/9/20              इंदापुर तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या 1150 पर्यंत पोहचली असून त्यामध्ये आजपर्यंत दुर्दैवाने झालेले 46 मृत्यू ही चिंतेची बाब आहे. राज्यात मृत्यूचा दर हा केवळ 2.5 ते 3 टक्केच्या आत असताना इंदापूर तालुक्यात मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर 4 टक्के एवढा जास्त का? असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.7) उपस्थित केला.या झालेल्या मृत्यूमध्ये केवळ ऑक्सीजन,व्हेंटीलेटर न मिळाल्याने सुमारे 30 ते 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.                इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर हा जास्त असणे म्हणजे येथील लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अपयश आले आहे, हे स्पष्टपणे दिसून य...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय.प्रदीपदादा गारटकर यांचे इंदापुर शहरातील नागरिकांना आवाहन   इंदापूर :शहरातील नागरिकांना गारटकर यांनी  आवाहन केले आहे .की इंदापुर शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिक ठिकाणी 25 वाफेचे मशिन येत्या दोन_ _दिवसात बसविण्यात येणार आहेत .आज श्री .छत्रपती शिवाजी चौक येथे नवीन मशिन बसविण्यात आली   या वेळी माजी नगराध्यक्ष_   मा.विठ्ठल आप्पा  ननवरे,नगरसेवकअमर गाडे*,नगरसेवक *मा.  दादासाहेब सोनवणे*, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे इंदापुर शहर अध्यक्ष *मा.अनिल राऊत* ,कुमार वाघमारे, दत्ताञय झोळ, राजेंद्र मोरे,शिवाजी जाधव,दादा चौधरी, गोकुळ हराळे साहेब, विश्वनाथ मधुकर ,अमोल वाघमारे ,कांबळे साहेब, व श्री .छत्रपती  शिवाजी मिञ मंडळाचे सर्व सभासद  उपस्थीत होते. ते म्हणाले की  इंदापूर शहरात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी एक उपक्रम हाती घेतला असून त्याची...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्याला अविनाश शिंदे यांचा अभिमान-हर्षवर्धन पाटील इंदापूर :प्रतिनिधी दि.6/9/20                 शेतकरी कुटुंबातील अविनाश शिंदे हा युवक जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वोच्च परीक्षेमध्ये यश मिळवून जिल्हाधिकारी झाला आहे, याचा इंदापूर तालुक्यातील जनतेला अभिमान आहे.तसेच स्पर्धार्थी युवकांसाठी अविनाश शिंदे यांनी आदर्श घालून दिला आहे,असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.             केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन 2019 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अविनाश संजीवन शिंदे (पवारवाडी) यांचा हर्षवर्धन पाटील इंदापूर येथे गुरुवारी (दि.3) सत्कार करण्यात आला.                   प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अविनाश शिंदे यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांनी तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करावे,असे हर्षवर्धन  पाटील यांनी यावेळी सांगितले.अविनाश शिंदे यांनी मेकॅनि...