इंदापूर :शहरातील नागरिकांना गारटकर यांनी आवाहन केले आहे .की इंदापुर शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिक ठिकाणी 25 वाफेचे मशिन येत्या दोन_ _दिवसात बसविण्यात येणार आहेत .आज श्री .छत्रपती शिवाजी चौक येथे नवीन मशिन बसविण्यात आली
या वेळी माजी नगराध्यक्ष_
मा.विठ्ठल आप्पा ननवरे,नगरसेवकअमर गाडे*,नगरसेवक *मा. दादासाहेब सोनवणे*, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे इंदापुर शहर अध्यक्ष *मा.अनिल राऊत* ,कुमार वाघमारे, दत्ताञय झोळ, राजेंद्र मोरे,शिवाजी जाधव,दादा चौधरी, गोकुळ हराळे साहेब, विश्वनाथ मधुकर ,अमोल वाघमारे ,कांबळे साहेब, व श्री .छत्रपती शिवाजी मिञ मंडळाचे सर्व सभासद उपस्थीत होते.
ते म्हणाले की इंदापूर शहरात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना
रुग्णांची संख्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप
गारटकर यांनी एक उपक्रम हाती घेतला असून त्याची
अंमलबजावणी देखील केली आहे.
गरम वाफेव्दारे कोरोनाचा फैलाव वेळीच रोखता येतो या
संकल्पनेतून गारटकर यांनी इंदापूर शहारातील वाढत्या कोरोना
प्रसारास आळा घालण्यासाठी शहरात जागोजागी वाफ घेण्याची
यंत्रणा उभी करारण्याचा निर्णय घेतला असून
इंदापूर शहरात प्रदीप गारटकर यांच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी चौक खडकपूरा येथे पहीली वाफ घेण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे माजी
नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,नगरसेवक अमर गाडे,दादासाहेब सोनवणे, शहराध्यक्ष अनिल राऊत,कुमार वाघमारे, दत्ताञय झोळ, राजेंद्र मोरे,शिवाजी जाधव,दादा चौधरी, गोकुळ
हराळे,विश्वनाथ मधुरकर ,अमोल वाघमारे यांसह श्री.छत्रपती
शिवाजी मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थीत होते.
टिप्पण्या