मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४६ वी जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४६ वी जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम इंदापूर:- शनिवारी दि. ०४/०२/२०२३ सोमवार ८ ते १० वा. एकतारी भजनी मंडळ, इंदापूर, रविवार दि.०५/०२/२०२३ रोजी सकाळी ६.०० वा. अभिषेक श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची ग्रामप्रदक्षिणा वेळ : सकाळी ७ ते ९ वा. ह.भ.प. मानवताचार्य श्री. हसन महाराज आतार,यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी १० ते १२.०० वा. श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची आरती व पुष्पवृष्ठी होईल.आशी माहीती विठ्ठलराव ननवरे मा.नगराध्यक्ष दिली, श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा *शुभहस्ते* मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे (मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रदिप दादा गारटकर (पुणे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. प्रमुख मान्यवर व सर्व चर्मकार बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव कमिटी कार्यक्रमाचे स्थळ : संत रो...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची चर्चा - बारामती लोकसभा मतदार संघाचा भेटीत आढावा   इंदापूर : प्रतिनिधी दि.23/1/23            नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि.23) भेट घेतली. या भेटीत बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा झाली.              निर्मला सीतारमन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सप्टेंबर महिन्यात दौऱ्यावरती आलेल्या होत्या, सदर दौऱ्याचा आढावा या भेटीत घेण्यात आला. तसेच निर्मला सीतारमन यांच्या आगामी बारामती दौऱ्यांविषयी या भेटीत चर्चा झाली. त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघातील विकास कामे, अडी-अडचणी या संदर्भातही निर्मला सीतारमन यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची भेटीत सविस्तरपणे चर्चा झाली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देशातील जिंकता येणाऱ्या 144 लोकसभा मतदारसंघांमध्ये बारामतीचा समावेश केलेला आहे, या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन य...

शिवसृष्टी न्युज

हिंदुहृदयसम्राट सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त इंदापूर शहर बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन  अवधूत पाटील यांचे कडून   इंदापूर:- हिंदुहृदयसम्राट सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त इंदापूर शहर बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. इंदापूर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे प्रतीमेचे पूजन करून माऊली बालक आश्रम व मूकबधिर शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.  यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्री. पै.अशोक(भाऊ)देवकर, माजी नगरसेवक पांडुरंग तात्या शिंदे, महिला जिल्हा संघटीका सिमाताई कल्याणकर, श्री. सुरज काळे, ज्ञानेश्वर चौगुले,अवधूत पाटील,दुर्गा शिंदे, राहुल निकम, सोनु भोसले, माऊली क्षीरसागर, रमेश साळुंखे, अमोल देवकर, अमोल राजगुरू, शिवराज ढावरे, पत्रकार सुधाकर बोराटे, राजु निकम, नितीन जाधव, सौ. सविता अनारसे, निशा शिंदे, माधुरी शिंदे, सोनम खरात, काजल वाल्मिकी, शालन बंडगर आदी मोठ्या संख्येने सर्व शिवसैनिक उपस्थित ...

Shivsrushthi News Laxmi Vaibhav News

All Marathi Journalist Parishad, attached Indapur Taluka Journalist Association, celebrated Journalist's Day with pomp   Neera Narsinghpur, :- T.15-The fourth pillar of democracy is journalism and the All India Marathi Journalists Parishad is contributing well to keep the democracy intact. Therefore, former state minister Dattatraya Bharne asserted that the government is committed to follow up the demands of the council and give justice to the demands. He was speaking in a program organized on behalf of Pune District and Indapur Taluka Marathi Journalists Sangh affiliated to All India Marathi Journalists Council at Narasimharaj Mangal office in Narsinghpur (indahpur) on the occasion of Journalists' Day. On this occasion, Darpankar Acharya Bal Shastri Jambhekar was honored by awarding medals and certificates to exemplary journalists, hope workers and social workers. Former State Minister Dattatraya Bharne and National President of the Council M. D. Sheikh The cerem...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानने इंदापूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची मकर संक्रात केली गोड.  इंदापूर;- आ. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्यावतीने ११० सफाई कर्मचाऱ्यांना  मकर संक्रांतीनिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी रोख रक्कमाची  दिली भेट  इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर नगरपालिकेच्या नवीन इमारती ठिकाणी आ. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्यावतीने ११० सफाई कर्मचाऱ्यांना  मकर संक्रांतीनिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी  इंदापूर शहर स्वच्छ करीत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मकर संक्रांतीची रोख रक्कम  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते  तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे , शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे ,अक्षय भरणे,  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, वसंत माळुंजकर, मा.नगरसेवक.हरिदास हराळे, गजानन पुंडे, मनोज भापकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले की, शहर स्वच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नामांतराच्या आंदोलनामधील तुरुंगवास भोगलेल्या सलिम शेख व बापूराव जामदार यांचा भव्य सन्मान   इंदापूर : :– १४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्र सेवा दलाच्यावतीने ‘नामांतराच्या आंदोलनामधील तुरुंगवास भोगलेले साथी सलीम शेख, बापू जामदार यांचा सन्मान करण्यात आला. मा.बापूराव जामदार अध्यक्ष अध्यक्ष मालोजीराजे सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य  नामांतर आंदोलनामधील लढवय्ये कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळ्याचे छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्र सेवा दलाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रसेवा दल मंडल सदस्य प्राध्यापक कृष्णा ताटे, पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, सरचिटणीस संदिपान कडवळे, राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे, आर्शद सय्यद, अमोल मिसाळ, ललेंद्र शिंदे, पत्रकार रामदास देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसेवा दल मंडल सदस्य प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, नामांतर आंदोलनात साथी सलीम शेख यांनी सहा ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्यावतीने ऊसतोड मजुरांची संख्या 101 आरोग्य तपासणी इंदापूर:- फिरता दवाखाना पळसदेव मधील माळेवाडी व बांडेवाडी येथे आरोग्य तपासणीआज दिनांक 14/1/2023 रोजी शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्यावतीने ऊसतोड मजुरांची संख्या 101 आरोग्य तपासणी करताना कर्मयोगी चे संचालक श्री भूषण प्रकाश काळे यांच्या शुभहस्ते आरोग्य तपासणीस प्रारंभ झाला यावेळी सभासद दादा देविदास शेलार श्री सतीश भोसले संतोष शिवाजी काळे आप्पा बांडे, पळसदेव पोलीस पाटील, अण्णा येडे संचालक वि.का. सोसायटी बांडेवाडी, अरुण घाडगे, बागायतदार मधुकर यशवंत मोरे किसन पांडुरंग काळे, श्रीरंग पंढरीनाथ बनसोडे, टोळी मालक संतोष भीमराव काळे व  भिमराव ताई आप्पा काळे, संतोष शिवाजी काळे, सौ आशालता संतोष काळे, कर्मयोगी चे कर्मचारी भिगवन डाळज गटातील गटप्रमुख श्री रमेश काळे, कर्मयोगी चे फिल्ड स्टाफ चिटबाॅय श्री नवनाथ शेलार व भारत गायकवाड, यांच्या शुभहस्ते तपासणी करताना केंद्राच्या डॉक्टर सारंगी निलेश कुंभार नर्स गौरी राठोड सानिका फुलारी वॉर्ड ...