सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा भरणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या कडून जिल्हा परिषदेच्या पाच शाळेला 80व्या स्वतंत्र दिना निमित्त 300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
इंदापूर सरडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा भरणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या कडून जिल्हा परिषदेच्या पाच शाळेला 80व्या स्वतंत्र दिना निमित्त 300 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
त्यावेळी चित्तरंजन आबा पाटील, मोहन बापू सरडे, सामाजिक कार्यकर्ते गणपत (नानासाहेब) सरडे, श्रीरंग दादा गायकवाड, बाळासाहेब जाधव, खंडू तात्या शिद, दगडु तात्या शिद,सर्जिराव कोळेकर साहेब,नानासाहेब हरणावळ, अभिमान तोबरे, सरपंच सौ. सुप्रिया कोळेकर, उप सरपंच सौ गयाबाई तोबरे, मा. उपसरपंच हनुमंत जमदाडे, निकिता पाटील, पृथ्वीराज पाटील,गोकुळ कोकरे,मा. सरपंच देविदास कडाळे, चंद्रकांत तोबरे, ग्रामसेवक गुलाबराव जगताप, पोपटराव तोबरे, अच्युतराव तोबरे, कुलदीप तोबरे, माऊली कोळेकर, उमेश तोबरे, शहाजी तोबरे, समाधान शिंदे, केशव गायकवाड, गणेश गायकवाड, सुरेश भगत, नामदेव तोबरे, राहुल चित्राव,नवनाथ नायकुडे,कुशाबा रांजवण,अजित शिद, अमोल शिद, अतुल ढावरे, गणेश दंडेल, सचिन उत्तेकर, महादेव जानकर, बापूराव जमदाडे, अमोल जमदाडे, संदिप जमदाडे, भाऊसाहेब गायकवाड,श्रीकांत तोबरे, महादेव होनमाने, रविंद्र शिंदे,नानासाहेब शिंगाडे, बाळकृष्ण शिंगाडे, जब्बारभाई शेख, अंकुश चित्राव, राहुल तरसे,पत्रकार आसिफ भाई शेख सरडेवाडी शाळा, गायकवाड वस्ती शाळा, जाधव भगत वस्ती शाळा, कोळेकर वस्ती शाळा,तोबरे वस्ती शाळा सर्व मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या