इंदापूर:- प्रजासत्ताक दिनानिमित्त.! ध्वजावंदन सकाळी १०.१५ वाजता व १० वर्षपुर्तीच्या निमित्त क्रांतीज्योती विचार मंच, महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतिने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी सर्व नुतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल जाहिर सन्मान सोहळा व लहान मुलांना खाऊ व फळे वाटप करण्यात येणार आहे,.
मा.श्री.पांडुरंग (तात्या) हरिभाऊ शिंदे या कार्यक्राला सहकुटूंब सहपरिवार उपस्थीत रहावे आसे आवाहन सौ. नलिनी पांडुरंग शिंदे माजी नगराध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद यांनी केले आहे, या कार्यक्रमाचे स्थळ भैरवनाथ मंदिरा समोर, महात्मा फुले चौक, माळीगल्ली, इंदापूर या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक - पांडुरंग (तात्या) शिंदे मित्र परिवार,भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुका, हे करणार आहेत.
टिप्पण्या