इंदापूर:- सैनिक कृतज्ञता सोहळा26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहा हेल्थ क्लब, इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्यावतीने इंदापूर तालुक्यातील भारत मातेचे सुपुत्र जयहिंद आजी माजी सैनिक संघटना बांधव यांच्या वीर माता आणि वीर पत्नींचा नारी सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे.या वेळी गुणवंत खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.2025.26 मध्ये ज्युडो कराटे आणि कुराश मध्ये मेडल मिळवलेल्या इंदापूर तालुका ज्युडो कराटे असोसिएशन च्या खेळाडूंचा सन्मान कुराश वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी निवड झालेल्या कु. श्रावणी जयश्री प्रशांत शिताप हिचा वाढदिवसा निमित्त सत्कार आयोजित केला आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सारिका (मामी) दत्तात्रय भरणे (कृषिमंत्री) यांच्या सुविद्य पत्नीतर उद्घाटक म्हणून
सौ. अंकिताताई मुकुंदशेठ शहा माजी नगराध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद,,श्री. भरत सुरेशदास शहा नगराध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद,श्रीमती. रजिया हजरत शेख (नगरसेविका)सौ. सुनीता अमर नलवडे (नगरसेविका)सौ. दीप्तीताई राऊत (नगरसेविका)सौ. मयुरीताई उंबरे (नगरसेविका)सौ. सीमाताई कल्याणकर (अध्यक्ष, पुणे जि. महिला शिवसेना) सौ. सारिका ताई रेडके या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर ,सौ. विजया मारुती मारकड,सौ. साधना कैलास गवळी,सौ. सायरा भाभी आतार,सौ. मयुराताई पाटील,सौ. कल्पनाताई भोर,श्रीमती. माधुरीताई लडकत मॅडम,सौ. खंडागळे मॅडम,सौ. सुनीता अरविंद वाघ (नगरसेविका),सौ. वंदना शिंदे (नगरसेविका),सौ. अनिताताई ढावरे (नगरसेविका),सौ. शोभा सुरेश जावीर (नगरसेविका)सौ. निलोफर पठाण,(उपाध्यक्ष, पुणे जि.म.रा.कॉ.),सौ. सीमाताई काळंगे (तालुकाध्यक्ष, इंदापूर म.रा.कॉ.) सौ. जयश्री दत्तात्रय व्यवहारे - निमंत्रक -,सौ. वैशाली भरत शहा,सौ. जयश्री प्रशांत शिताप शहा हेल्थ क्लब, इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट्स अकॅडमी, युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५.०० वा स्थळ : शहा कार्यालय, इंदापूर आशी माहीती प्रशांत शिताप यांनी पत्रकारांना दिली.
*************************
टिप्पण्या