मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूर शहरातील आण्णाभाऊ साठे नगर येथे यशराज ललेंद्र शिंदे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात संपन्न

इंदापूर 

तालुक्यातील व बाहेरील मित्र परिवार उपस्थित होता,भावी नगरसेवक ललेंद्र शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क व इंदापूर तालुक्यातील जेष्ठ नेते यांच्या बरोबर नेहमीच सर्वघटकातील जनतेत मिळून मिसळून वागणे, यांचा विनंतीस मान देऊन विविध नेते उपस्थित होते,मा हर्षवर्धनजी पाटील माजी सहकारमंत्री,यांनी यशराज ललेंद्र शिंदे यांना आपण आयुष्यात खूप आनंदी आणि यशस्वी व्हावे अशी माझी इच्छा आहेभावी काळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या,यावेळीभाजपा नेते. ,प्रवीण भैय्या माने ,प्रवीण बल्ली गायकवाड ,महेंद्र भाऊ जगताप ,सौरभ पवार उपसरपंच ,कृष्ण भैया धोत्रे ,बापू राजे गलांडे ,रोशन भैया मटके ,अजिंक्य जावीर ,अक्षय भैय्या यादव ,प्रेम भैय्या निकम ,संतोष वाघ ,बापू खरात ,विकास पाटील ,रिलेस्टर पवन भैय्या जाधव युवा उद्योजक किशोर शेट काळंगे के के,युवा उद्योजक रोशन भैय्या म्हस्के,वैभव भैया ढवळे, राज भैया शिंदे,साईनाथ भैया दनाने ,निखिल भैया मगर,केतन आबा भिसे,प्रेम भैया चव्हाण,अजय भैया लोंढे,कृष्णा ताटे सर,संतोष देवकर ,सचिन जामदार ,संदीप चव्हाण ,अभिजीत भैया अवघडे ,शकील भाई सय्यद,आकाश भाऊ कजबे, संजय भाऊ सानप इतर मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या