मुंबई प्रतीनीधी : (सतिश पाटील) कल्याण मध्ये एका तरुणाने आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी थांबवून जाब विचारला हा प्रत्येकाला भारतीय संविधानीक अधिकार आहे?कायदे सर्वांनाच सारखे आहेत का वर्गवारीनुसार आहेत.हा
"सरकारचा अजब गजब कारभार "
हातावर पोट भरणार्यां कडून भरमसाठ दंड वसूल करण्यात येतो.10/15 ₹ मेमो दिला जातो दिवसभरात 500₹ कमाई होते त्यात बॅंकेचे हप्ते मेंटेनन्स, ऑईल,फ्युल असे बरेच काही खर्च आहेत.मग पोट भरणार का दंड अथवा गाडी जमा करण्यात येते.ऐवढे मोठे दंड कायदेशीर आहेत का ?
राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज कल्याण स्टेशन परि सरात परिवहन विभागाकडून RTO ची गाडी चेकिंग साठी आली असता त्या गाडीचे मी डॉक्युमेंट चेक केले त्यात त्यांचा जुलै महिन्यात इन्शुरन्स संपलेला आहे आणि मी पार्टी अधिकाऱ्यांना जॉब विचारला त्यांनाही जॉब विचारला त्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही वर अर्ज दिलेला आहे हे आमच्या हातात नाही इन्शुरन्स काढणे वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे तरीही त्यांनी त्यांचे चूक मान्य केली नाही कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे त्यांच्यासाठी कायदा नाही त्यांना इतक्या वेळा म्हटलं की मी गाडी जाऊ देणार नाही तुम्ही मला इन्शुरन्स ची पावती दाखवा जर कायद्याचे रक्षकच कायद्याचे पालन करीत नाहीत मग यांना काय अधिकार इतरांना फाईन मारण्याचा एक नेहमीच पोलिस आपली गाडी रस्त्यात उभी करतात मग तेव्हा रस्त्यात अडथळा होत नाही का ? तुम्हाला जाऊ देतो तरी त्यांनी मान्य केलं नाही ते म्हणतात की उद्या तुम्ही ऑफिसला या तुम्हाला सगळे अर्ज दाखवले जातील त्यांची चूक आहे कायदा फक्त जनतेसाठीच कायदे आहेत आज एक गाडी चेकिंग केली अशा किती गाड्या अणखी असू शकतात.या प्रकारे कल्याण मध्ये पालिका कचरा सफाई गाड्याचा पर्दाफाश झाला होता. आता या गंभीर विषयावर सरकार मायबाप काय कारवाई करते वाकडे सर्वांचे लक्ष आहे का सरकारी वाहन म्हणून माफ केले जाते. हिंद वंदे मातरम.
टिप्पण्या