इंदापूर सरडेवाडी टोल नाका शेजारी अथर्व लॉन्स येथे वंदन फर्निचर शोरुमचे भव्य ग्रेड ओपनिंग निमित्त लाडक्या वहिनींन साठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सिनेअभिनेते राहुल पद्मीनी नवनाथ राजे हे सादर करणार आहेत.
वार शनिवार १८/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता.
३ पैठणी २ सोन्याची नथ व सोफा बुकिंग वर भरघोस सवलत तसेच, इतर भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रम संपल्या नंतर आलेल्या पाहुण्यांन साठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे वंदन फर्निचर शोरुमचे मालक सचिन उत्तेकर बांदल पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या