सरडेवाडी :-विठ्ठल महाडिक म्हणजे. दिलेला शब्द पाळणारा नेता सरडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मागणी करताच काही काही तासातच ट्रान्सफॉर्मर (डि पी) बसविला शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
दि.६/९/००२५रोजी. ट्रान्सफॉर्मर जळाला होता. शेतकऱ्यांनी वरिष्ठांना तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही.
शिवनेरी नगर, गायकवाड वस्ती,जाधव वस्ती, देवकाते वस्ती ऐकाड वस्ती,येथील शेतकरी व घरगुती ग्राहक हैराण झाले होते.विठ्ठल महाडिक साहेब यांना कळताच काही तासातच ट्रान्सफॉर्मर डि पी बसला.एक पैसाही न खर्च करता डि पी बसविला त्या मुळे गणेश गायकवाड, सुरेश ऐकाड, सागर गायकवाड, दादा राऊत, सोमनाथ देवकाते,आल्हाबक्ष पठाण,सागर विटकर यांनी दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांचे आभार मानले.
टिप्पण्या