इंदापूर:- सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या जुलूस मध्ये आझम फाउंडेशन इंदापूर आणि राष्ट्रवादी काँग्रस पार्टी अल्पसंख्यांक विभाग इंदापूरच्या वतीने लहान मुलांना बिस्किट आणि मिठाईची वाटप इंदापूर नगरीचे मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव (आप्पा)ननवरे, समाजसेवक प्रा. अशोक मखरे सर, मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, राष्ट्रवादी इंदापूर शहर युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक इंदापूर शहराध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद मा. नगरसेवक अँड मा. नगरसेवक इब्राहिम (बाबा) शेख गिरीशजी शहा, मौलाना हाजी हाफिज अब्दुल करीम मुशाहिद, आझादभाई पठाण, अँड फिरोजभाई सय्यद, अलीभाई मोमीन, आझम फाउंडेशन इंदापूरचे सदस्य सुभाषशेठ ननवरे, अँड आनंदजी केकान, शरीफभाई शेख, जुबेरभाई सय्यद, आशपाकभाई शेख, मोरे महाराज, मुन्नाभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मखरे, शाहरुखभाई कुरेशी, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व धर्मीय नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. *कार्यक्रमाचे आयोजन आझम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद आणि उपाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केले होते या वेळी बोलताना अहेमद रजा सय्यद म्हणाले की,या दिवशी रात्रभर अल्लाहचे पठण केले जाते. पवित्र कुराण घरे आणि मशिदींमध्ये वाचले जाते. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सर्वत्र मिरवणुका काढण्यात येतात. मशिदीमध्ये नमाज पडण्यात येतात, त्याचवेळी पैगंबरांचा संदेशाचा सर्वत्र प्रसार करण्यात येतो. आजच्या दिवशी गरिबांमध्ये अन्नाचे दान केलं जातं. ईद मिलाद उन नबीच्या दिवशी प्रार्थना आणि संदेश वाचण्याबरोबरच गरीबांना देणगी देखील दिली जाते. त्यांना जेवण दिले जाते. या दिवशी जे लोक मशिदीत जाऊ शकत नाहीत, ते त्यांच्या घरी कुराण पठण करतात. इस्लाममध्ये असा विश्वास आहे की ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी कुराण पठण केल्याने अल्लाहची दया येते आसे मत सय्यद यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या