*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी कु.आदर्श दत्तात्रय तरंगे यांची निवड*
इंदापूर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयंतराव पाटील साहेब,
आ. संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे, श्री. सुनिल गव्हाणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य, व पुणे जिल्हाध्यक्ष मा. आ. जगन्नाथबाप्पू शेवाळे यांच्या मान्यतेने कु.आदर्श दत्तात्रय तरंगे रा. रेडणी,यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . खासदार श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य कराल व पक्ष संघटना मजबूत उभी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस - शरदचंद्र पवार पुणे जिल्हा अध्यक्ष स्वराज देविदास तुपे पाटील यांच्या सहीने निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर ,सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे ,बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे ,इंदापूर शहर सामाजिक न्याय शहराध्यक्ष अनिल ढावरे
इंदापूर शहर युवक अध्यक्ष श्रीकांत मखरे,विकास चितारे.विजय तरंगे ,निलेश माने,कुलदिप पोळउपस्थित होते
टिप्पण्या