*जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठणचा यश उमेश लोखंडे अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम*
अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षा इयत्ता पहिली मध्ये शंभर पैकी अठ्यांनव गुण मिळवलेला यश उमेश लोखंडे विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, श्रुती जितेंद्र लवटे ( केंद्रात 2 रँक) इयत्ता सातवी, समीक्षा चंद्रकांत मारकड ( केंद्रात 3 रँक ) इयत्ता तिसरी, शुभ्रा नितिन घाडगे ( केंद्रात 4 रँक ) इयत्ता सातवी
अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षा मध्ये पंधरा पात्रताधारक विद्यार्थी कार्तिक नितीन मारकड ( इयत्ता दुसरी )
विराट राहुल देवकर ( इयत्ता दुसरी )
सायली संतोष घोरपडे( इयत्ता दुसरी )
रुद्रप्रताप राजेंद्र टकले( इयत्ता तिसरी )
मनस्वी औदुंबर देवकर इयत्ता चौथी )
विग्नेश वैभव देवकर( इयत्ता चौथी )
दर्शन शिवाजी सातव (इयत्ता चौथी ) स्वराली दीपक शिंदे ( इयत्ता चौथी )विनायक सचिन कांबळे( इयत्ता चौथी )
तेजस मारुती बनकर(इयत्ता पाचवी )
शिवराज महेश जगताप( इयत्ता पाचवी )
संभव संतोष घोरपडे( इयत्ता पाचवी )
राजवीर विकास बनकर( इयत्ता पाचवी )
तृप्ती योगेश देवकर ( इयत्ता पाचवी )
अथर्व सत्यवान शिंदे ( इयत्ता सातवी ) एकुण एकोणीस विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण या ग्रामीण भागातील शाळेचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले असून त्यांचा यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी योगदान देणाऱ्या गुरुवर्याचा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी कष्ट ,जिद्द, आत्मविश्वासाने परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे असे मत संस्थेच्या अध्यक्षा डॉ जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले विद्यार्थ्याच्या यशामध्ये प्राचार्य राजश्री जगताप, सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असून जिजाऊ इन्स्टिट्युटचे प्राचार्या राजश्री जगताप, उपप्राचार्य सागर उंबरे, रेखा जगताप, सारिका चोरमले, प्रतीक्षा करे, आरिफ सय्यद , सोनाली महाडिक - जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.आशी माहीती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
टिप्पण्या