इंदापूर मा. प्रशांत नारायण शिंदे आपली इंदापूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे. या निवडीचे पत्र आ.दत्तात्रय भरणे, व मा.उपनगराध्यक्ष राजेशजी शिंदे, यांचे हस्ते देण्यात आले, या वेळी मा.नगरसेवक पोपटराव शिंदे,बाळासाहेब ढवळे उपस्थित होते,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब, मा. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हायाचे पालकमंत्री मा. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे साो. तसेच जिल्हाध्यक्ष मा.श्री. प्रदीपदादा गारटकर साो. यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य व ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचविणे व सार्वजनिक कामांमध्ये भाग घेवुन धोरणे लोकांपर्यंत पोहचविणे व सार्वजनिक कामांमध्ये भाग घेवुन लोकांना मदत करणे तसेच पक्ष संघटना मजबुत करून पक्ष बांधणीचे काम करण्यासाठी आपण अमुल्य द्याल आशा बाळगतो. आसे मत श्री. बाळासाहेब ढवळे-पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,इंदापूर यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या